General knowledge Gk Quiz✍: 📝 भारतीय इतिहास से सम्बन्धित टॉप महत्वपूर्ण प्रश्नोत्तर ✍ 16वीं सदी के धार्मिक आन्दोलन भक्ति आन्दोलन । मध्यकालीन भारत ■ भक्ति आन्दोलन के प्रारम्भिक प्रतिपादक थे -रामानुज आचार्य ■ महाराष्ट्र में भक्ति सम्प्रदाय किसकी शिक्षाओं द्वारा फैला था? -संत ज्ञानेश्वर ■ कबीर के गुरु कौन थे? …
पाडळसे धरणाच्या आंदोलनाकडे स्थानिक नेत्यांनी पाठ फिरवून दाखवला कोडगेपणा
सत्ता उपभोगून निष्क्रीयता दाखवणार्याचा लवकरच ‘खबरीलाल’ देणार ग्राऊंड रिपोर्ट अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाडळसे धरणसाठी क्रांतीची मशाल पेटवून पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्यावतीने गुरुवारी विक्रमी ५२ हजार पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठवून जाग आणली आहे. सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरला असताना या आंदोलकांकडे स्थानिक आजी, माजी …
सानेगुरुजी स्मारकाच्या जागेवरील कुरणाला आग लावल्याने अनेक झाडे जळून नुकसान
अमळनेर (प्रतिनिधी) समाजकंटकांनी सानेगुरुजी स्मारकाच्या जागेवरील कुरणाला आग लावल्याने अनेक झाडे जळून गेल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या दोन बंबानी आग विझवल्यामुळे इतर झाडे वाचवण्यात यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ८ रोजी सायंकाळी गलवाडे रस्त्याकडील सानेगुरुजी स्मारकाच्या जागेवर असलेल्या गवताला आग लावण्यात आल्याने आग सर्वत्र पसरून तेथे …
पाडळसे धरणसाठी पेटवली आता क्रांतीची मशाल, मुख्यमंत्र्यांना ५२ हजार पात्रांचे पाठवले टपाल!
धरणाचे आंदोलन आता जनतेच्या हातात देऊ व परिणामास शासन राहील जबाबदार ! पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने आली आंदोलनाला न्यायाची धार अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसे धरणसाठी क्रांतीची मशाल पेटवून पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्यावतीने गुरुवारी विक्रमी ५२ हजार पत्र मुख्यमंत्री यांच्या जन्मदिवसाचे निमित्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावे भव्य मिरवणुकीने …
ग्रामपंचायतीतर्फे शिवक्षेत्र खवशी येथे विधवा परितक्त्यांसमवेत हळदी कुंकू
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातही खवशी ग्रामपंचायतीतर्फे विधवा परितक्त्यासमवेत हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,अध्यक्षस्थानी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे होत्या. खवशी ग्रामपंचायतीतर्फे ८ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार स्मिता वाघ, जि.प.सदस्या जयश्री पाटील,ऍड.ललिता पाटील,काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ,ऍड.तिलोत्तमा पाटील,वसुंधरा लांडगे,प्रा.अशोक पवार,गौतम मोरे उपस्थित होते. यावेळी प्रतिभा …
अमळगाव बीएसएनएल कार्यालयातून 30 मिटर कॉपर केबल नेली चोरून
अमळनेर (प्रतिनिधी ) चोरट्याने तालुक्यातील अमळगाव येथील बीएसएनएल कार्यालयातून 15 हजार रुपये किमतीची 30 मीटर कॉपर केबल लंपास केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळगांव बीएसनल कार्यालय येथील उपकरणे बंद पडली होती. त्यामुळे टेक्नीशीयन कैलास पवार यांनी पाहणी केली असता बॅटरी ते पॉवर प्लॅट पर्यतची केबल चोरी …
के.डी.गायकवाड हायस्कुल येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
अमळनेर (प्रतिनिधी) पैलाड येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालय अमळनेर येथे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहाने संपन्न झाला स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी गणेशवंदना, भारतीय संस्कृती,महाराष्ट्रातील संस्कृती, सण-उत्सव व लोककला,शेतकरी नृत्य,सिनेगीतांवरील नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.लहान मुलांची अभिनयक्षमता पाहून पालकांनी देखील उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून दाद दिली.तसेच विद्यालयात आनंद मेळाव्याचे आयोजन …
लक्ष्मीच्या रूपाने सून आणली हेलिकॉप्टरने, सासरे नव्हे पापा म्हणत जिंकले सिमरनने !
चॉकलेट डे मनवत आशिषने केले प्रपोज, स्मितहास्य करीत सिमरन झाली अॅपरोज गोकलानी परिवारचा स्वागताचा जलवा, चंदानी कुटुंबिय ही पाहुणी झाले हळवा अमळनेर (प्रतिनिधी) सर्वांच्याच नजरा आकाशाकडे भिरभिरणार्या… काही क्षणातच हेलिकॉप्टरचा आवाज कानी पडला.. आणि आली आली म्हणत नजरा खाली घेत नाही तोच हेलिकॉप्टरने लँडिंग केल.. आशिषने हेलिकॉप्टरचा दरवाजा उघडत वेल …