स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🎯 चालू घडामोडी 🎯 Q.1) 29 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य भारतात कोणता दिवस साजरा केला गेला? ✅ *शहीद दिन* Q.2) झेक प्रजासत्ताकचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? ✅ *पेट्र पावेल* Q.3) NMDC ने आपले ब्रँड अँम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? ✅ *निखत जरीन* Q.4) सूर्याचा अभ्यास …

मुदत संपणार्‍या १४ ग्रामपंचायतीच्या नव्याने प्रभाग रचनेसंदर्भात 3 फेब्रुवारी रोजी बैठक

नव्याने प्रभाग रचना प्रस्ताव १० फेब्रुवारी पर्यंत मागितल्याने बैठकीचे आयोजन अमळनेर (प्रतिनिधी) आगामी वर्षात होऊ घातलेल्या १४ ग्रामपंचायतीच्या नव्याने प्रभाग रचना प्रस्ताव १० फेब्रुवारी पर्यंत मागवण्यात आले असून त्या संदर्भात ३ रोजी संबंधित तलाठी व ग्रामसेवकांसह नियुक्त केलेल्या १४ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. यात त्यांना …

मालमत्ता कर थकबाकीपोटी अमळनेर शहरातील पतपेढ्यांना ठोकले सील

अमळनेर (प्रतिनिधी) पतपेढ्यांकडे सुमारे 22 लाख 50 हजाराची थकबाकी असल्यामुळे थेट पालिकेच्या पथकाने या पतपेढ्यांना सील ठोकल्याने खळबळ उडाली. शहरातील थकबाकी असलेल्या श्रीराज पतपेढी आशापुरी पतपेढी पूर्णवाद सहकारी पतपेढी मंगलमूर्ती पतपेढी व मैत्री प्लॉटर्सच्या दोन पतपेढी दोन मालमत्तांना अमळनेर नगर परिषदेच्या भरारी वसुली पथकातील कर्मचाऱ्यांनी सील लावले असून त्यामुळे थकाबाकीदार …

सावखेडा येथे तीन ठिकाणी कारवाई करून देशी आणि गावठी दारू पोलिसांनी केली नष्ट

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा येथे तीन ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे साडे आठ हजार रुपयांची देशी व गावठी हात भट्टीची दारू नष्ट केली. या दोन्ही कारवाईत सुमारे 8 हजार 760 रुपयांची देशी व गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

अबुधाबी येथे खान्देशी इन युएई मधील सभासदांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन

अमळनेर (प्रतिनिधी) अबुधाबी येथे खान्देशी इन युएई मधील सभासदांनी भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन व खान्देशी महोत्सव एकत्र येऊन मोठ्या जल्लोषात साजरा केला. यात बालगोपाळाांनी स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषा पररधान केल्या होत्या. युएई मधील वेगवेगळ्या इममरातातील 200 हून अधिक खान्देशी एकत्र आले होते. मुलाांसाठी विविध खेळ घेण्यात आले. त्याांच्यासोबतच मोठ्याांनी मैदानी खेळांचा …