🔰अवनी चतुर्वेदी वॉरगेममध्ये सहभागी होणारी पहिली IAF महिला पायलट ठरली आहे 🔹पहिली महिला फायटर पायलट, स्क्वाड्रन कमांडर अवनी चतुर्वेदी, वीर गार्डियन 2023 च्या उद्घाटन हवाई सरावात सहभागी होणार आहे. 🔸जपान आणि भारत यांच्यातील हवाई संरक्षण सहकार्य सुधारण्याचा या सरावाचा उद्देश आहे. 🔹प्रथमच भारतीय हवाई दल (IAF) महिला फायटर पायलट हवाई …
दत्तक ग्राम रढावण- राजोरे येथे प्रतापचे विशेष हिवाळी शिबिर
अमळनेर (प्रतिनिधी) कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि प्रताप महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दत्तक ग्राम रढावण- राजोरे येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचे उदघाटन झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. एम. एस. वाघ हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, चिटणीस प्रा. डॉ. ए. बी. जैन …
वावडे जि.प. केंद्रशाळेत सहावी शिक्षण परिषद
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वावडे येथील जि. प. केंद्रशाळेत शैक्षणिक वर्षाची सहावी शिक्षण परिषद झाली. या परिषदेला गट शिक्षण अधिकारी विश्वासराव पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. विविध महत्वाच्या विषयासंदर्भात विश्वासराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. वावडे केंद्राचे केंद्रप्रमुख छगन पंढरीनाथ पाटील यांनी देखील प्रशासकीय तसेच शैक्षणिक बाबींसंदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी …
इंटर स्कुल कॉम्पिटीशनमध्ये सेंट मेरीचा शौर्य पाटील आला प्रथम
अमळनेर (अमळनेर) न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये राष्ट्रीय युवक दिनाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या इंटर स्कुल कॉम्पिटीशनमध्ये सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूल मंगरूळ येथील ई. ७ वी चा विद्यार्थी कुमार शौर्य जितेंद्र पाटील हा प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला. यामध्ये चॅम्प ग्रुप मध्ये ( ई. ५ वी ते ७ वी) या …
हक्काच्या मागण्यांसाठी सात्री ग्रामस्थ २६ जानेवारी रोजी घेणार जलसमाधी
जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन दिला इशारा, प्रशासनाने कार्यवाहीचे आश्वासन अमळनेर (प्रतिनिधी) सात्री गावाच्या पर्यायी रस्त्याला गती मिळत नाही, मुख्यमंत्री सहाय्यता निधी मदत मिळण्यास दिरंगाई होत असल्याने त्यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास २६ जानेवारी रोजी प्रजाकसत्ता दिनी निम्न तापी प्रकल्प पाडळसेच्या जल साठयात ग्रामस्थांना सोबत जल समाधी घेण्याचा इशारा सरपंच महेंद्र …
जैन सोशल ग्रुपतर्फे 22 रोजी अमळनेरात किडनी व मूत्ररोग विकाराचे मोफत शिबिर
अमळनेर (प्रतिनिधी) येथील जैन सोशल ग्रुपतर्फे रविवार दि. 22 रोजी मोफत किडनी आणि मूत्ररोग विकार तपासणी व उपचार शिबिर शहरात आयोजित करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात धुळे येथील किडनी व मूत्ररोग विकार तज्ञ डॉ.आशिष छाजेड हे उपस्थिती देऊन तपासणी व उपचार करणार आहेत. …
नगरपालिकेचा आर्थिक डोलारा वाढला, येणे निम्मे तर खर्चाचे देणे दुपटीने वाढले
वसुली फक्त चार कोटीच, दुकाने सील आणि नळ कनेक्शन बंद करण्याची धडक कारवाई अमळनेर (प्रतिनिधी ) नगरपालिकेचा आर्थिक डोलारा प्रचंड वाढला आहे. येणे निम्मे तर खर्चाचे देणे दुपटीने वाढले आहे. यात नगर परिषदेला ३६ कोटी देणे आहे तसेच साडे सतरा कोटी जनतेकडून अपेक्षित असताना फक्त चार कोटी वसूल झाल्याने नगरपरिषदेतर्फे …
प्रताप शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना अध्यक्षपदी विजय ठाकरे यांची बिनविरोध झाली निवड
अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना अध्यक्षपदी विजय ठाकरे यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आले. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. या बैठकीला निवृत्त माजी अध्यक्ष विजय पाटील तसेच नरेंद्र सातपुते, अजय साटोटे, संजय पाटील, कैलास सौदांणे, उमाकांत ठाकूर, धनराज मोरे, दुर्योधन नेरकर, दीपक बाविस्कर, संदीप …
मांडळ येथील खून प्रकरणी तलाठ्याला निलंबित करण्याचा दिला प्रस्ताव
फरार आरोपींच्या शोधार्थ एलसीबीचे आणि मारवड पोलीस स्टेशनचे स्वतंत्र पथक नियुक्त अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ येथील अवैध वाळू वाहतुकीवरून खून झाल्याने मांडळ येथील तलाठ्याला निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रांताधिकारीनकडे पाठवण्यात आला आहे. तर अटकेत असलेल्या तीन आरोपीना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, फरार आरोपींच्या शोधार्थ एलसीबीचे स्वतंत्र आणि …