प्रांताधिकारी, तहसीलदारांची पहा कमाल, गोडाऊन घोटाळ्यात हमालांचीही धमाल

पुरवठा निरीक्षक, गोडाऊन किपर चलण देणारा, हमाल मुकादम, रेशन दुकानदारंही गोत्यात कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी कोणाचीही खैर करणार नसल्याने महसूल यंत्रणेत खळबळ अमळनेर (खबरीलाल विशेष) येथील गोडाऊन घोटाळ्यामध्ये गोडाऊन किपरच नव्हे तर हमालापासून ते स्थानिक तहसीलदार, प्रांताधिकारी, पुरवठा निरीक्षक, चलण भरणारा कारकून, हमाल मुकादम, रेशन दुकानदार आणि माल घेणारा ठेकेदार हे …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🔴   🔴: ❇️ महाराष्ट्रातील अभयारण्ये ❇️ ▪️नरनाळा – अकोला ▪️टिपेश्वर -यवतमाळ ▪️येडशी रामलिंग – उस्मानाबाद ▪️अनेर – धुळे, नंदुरबार ▪️अंधेरी – चंद्रपूर ▪️औट्रमघाट – जळगांव ▪️कर्नाळा – रायगड ▪️कळसूबाई – अहमदनगर ▪️काटेपूर्णा – अकोला ▪️किनवट – नांदेड,यवतमाळ ▪️कोयना – सातारा ▪️कोळकाज – अमरावती ▪️गौताळा औट्रमघाट – औरंगाबाद, जळगांव ▪️चांदोली – …

ब्रह्म वृद्धांच्या मंत्र घोषात भक्तिमय शतचंडी महायागाचा समारोप

अमळनेर ( प्रतिनिधी ) अमळनेर येथील निवृत्त उपप्राचार्य प्रा. एन. के. कुलकर्णी यांच्या निवासस्थानी ब्रह्म वृद्धांच्या मंत्र घोषात कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी देवीच्या जय घोषात अष्टमीच्या दिवशी शाकंभरी देवीच्या नवरात्र उत्सवानिमित्त भावपूर्ण व भक्तिमय वातावरणात शतचंडी महायाग करण्यात आला. यास भाविकांचा प्रतिसाद मिळाला. त्यात देवी अथर्वशीर्ष , अनुष्ठान, स्थापित मंडल पूजन, …

अवैध वाळूवरून मांडळ येथील तरुणाचा जीव घेणाऱ्या तिघांना पाच दिवस कोठडी

अमळनेर (प्रतिनिधी) अवैध वाळूला विरोध केल्याने तरुणाचा खून करणाऱ्या तीन संशयीतांना अटक केल्यानंतर न्यायालयात उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, मांडळ येथील जयवंत यशवंत कोळी (वय ३६)हा लौकी नाला परिसरात शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. त्याच्या शेताजवळील नाल्यालगत अवैध वाळू वाहतूक …

बेटावद येथील एकाची भिलाली येथे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी) | तालुक्यातील पाडळसरे येथून जवळच असलेल्या बेटावद (ता. शिंदखेडा) येथील एकाने भिलाली येथे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. तो गेल्या २४ तारखेपासून बेपत्ता होता. याबाबत अधिक माहिती अशी की, बेटावद येथील संजय बाबूलाल भोई (वय ४५) हे गेल्या २४ डिसेंबरपासू बेपत्ता होते. त्याबाबत नरडाना पोलिसांत हरवल्याची …

स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार चौघांना जाहीर

अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्रीमंत प्रतापशेठ चॅरिटेबल फाउंडेशन व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल यांच्यातर्फे चार जणांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार” जाहीर करण्यात आला. यात नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार, येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे उमेश काटे, रामदास शेलकर (अमळनेर) या तीन व्यक्तींसह अमळनेर महिला मंच या संस्थेचा समावेश …

लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळातर्फे हळदीकुंकू, पतंग महोत्सव

अमळनेर (प्रतिनिधी) तेजस्विनी बहुउद्देशीय संस्था संचलित, लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळातर्फे समाज भगिनींसाठी पतंग महोत्सव व नवपर्णीताचे स्नेहसंमेलन – हळदी कुंकू हा कार्यक्रम झाला. पतंग मोहोस्तवाच्या उद्घाटन जयश्री अनिल पाटील व हळदी कुंकू मोहस्तवाचे उदघाटन संपदा उन्मेष पाटील व उखाणे, मॅचिंग स्पर्धा उद्घाटन स्मिताताई वाघ याच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी वाणी …

वकिल झाला क्षणाचा डॉक्टर कोर्टातच एकाचे वाचवले प्राण

अॅड. दिनेश पाटील यांच्या सर्तकतेचे होतेय कौतुक अमळनेर (प्रतिनिधी) न्यायालयाच्या आवारातच ह्रदयविकाराचा झटका आल्याने क्षणाचाही विलंब न करता अॅड. दिनेश पाटील यांनी त्यांन सीपीआर दिला. यामुळे अवघ्या दीड ते दोन मिनिटात त्या व्यक्तीच्या तोंडातून हवा निघाली आणि श्वास सुरू झाल्याने तत्काळ दवाखान्यात हलवण्यात आले. यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचल्याने अॅड. …

विपश्यना प्रशिक्षण एक अनुभूती ः डॉ. सिद्धी पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) डॉ. सिद्धी पाटील या अमळनेरच्या आधार संस्थेच्या भारतीताई पाटील यांच्या त्या पुतणी आहेत. त्यांनी नुकतेच दहा दिवसांचे विपश्यना प्रशिक्षण घेतले. ते पूर्ण केल्यानंतर त्यांना आलेली अनुभूती आणि विपश्यना म्हणजे काय याची जाणीव त्यांना झाली. या विषयी त्यांनी अनुभवलेला अनुभव त्यांच्या शब्दात… हजारो वर्षांपासून, या जगाने बुद्ध, संत, धर्मगुरू, …

शिवम उर्फ दाऊदला हद्दपार करून नाशिक कारागृहामध्ये केले स्थानबद्ध

अमळनेर पोलिसांची अवघ्या १० दिवसांत दोन गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई अमळनेर (प्रतिनिधी) पोलिसांकडून गुन्हेगारीमुक्त अमळनेर शहर करण्यासाठी वॉश आऊट मोहीम राबली जात असून दाऊद म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या सराईत गुन्हेगार शिवम देशमुख याच्यावर हद्दपारीची कारवाई करून नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. पोलिसांनी अवघ्या दहा दिवसांत दोन गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. …