गरिबांच्या धान्याला फुटले कसे कोंब, भ्रष्ट सेटिंगची अडकली अशी गोम?

खबरीलालच्या हाती लागले पुरावे उद्यापासून यंत्रणेचा पर्दाफाश !! अमळनेर (खबरीलाल विशेष ) एकीकडे गरीब भुकेने तडफड असताना दुसरीकडे शासकीय यंत्रणा यातूनच मलिदा कसा हादळायला मिळेल याचे वर्षानुवर्ष गणित मांडत आहे. खबरीलालच्या हादळायचा अन्न कुट (कांड) सुरगाणा तालुक्यात झाले होते. तोच प्रकार अमळनेरात झाला आहे. यात तळे रखवालदारपासून बोंबलेदारपर्यंत सर्वांनीच ओले …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: *जागतिक बँकेची विकास दर अंदाजाला कात्री* *जागतिक बँकेने आगामी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीच्या दरासंबंधी अंदाज सुधारून घेत, तो ६.६ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. मात्र भारत जगातील सात सर्वात मोठ्या उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल, असे जागतिक बँकेच्या ताज्या आर्थिक अहवालात म्हटले आहे* …

अंतरस्कृल स्पर्धेत शहरातील ३२ विद्यार्थ्यांनी उलगडले आपल्यातील वक्तृत्व कलेचे गुण

अमळनेर (प्रतिनिधी) राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी इंटरस्कूल ईलोकेशन कॉम्पिटिशन (वक्तृत्व स्पर्धा) झाली. यात विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वाचे पैलू दाखविले. या स्पर्धेसाठी अमळनेर मधील सर्व शाळांना निमंत्रित करण्यात आले होते. यात विविध शाळांमधील ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अध्यक्षस्थानी प्रताप …

कोंडाजी व्यायाम शाळेतर्फे रंगली भव्य कुस्त्यांची दंगल

अमळनेर (प्रतिनिधी) कोंडाजी व्यायाम शाळा पैलाड यांच्या सहकार्याने यंदाही मकरसंक्रांतीच्या निमित्ताने कुस्त्यांचची दंगल झाली. दिग्गज पहेलवांनी प्रतिस्पर्धाना धुळ चारत विजय मिळवला. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, बबली पाठक, सुरेश पाटील के. डी. पाटील, प्रताप शिंपी, पो.शरद पाटील, शब्बीर पहिलवान, रावसाहेब पहिलवान, …

नवनिर्माण सोशल गृप व सुयोग महिला मंडळातर्फे तिळगुळ वाटप व हळदी कुंकू कार्यक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) मकर सक्रांती निमीत्त लाडशाखीय वाणी समाज संचलित नवनिर्माण सोशल गृप व सुयोग महिला मंडळातर्फे सामुहीक तिळगुळ वाटप व हळदी कुंकू कार्यक्रम झाला. लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात सामुहीक तिळगुळ वाटपाच्या कार्यक्रमाला सर्व जेष्ठ-श्रेष्ठ व युवक समाज बांधव व महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .या आगळ्या वेगळा कार्यक्रमाचे …

नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने कोरड्या विहिरीत पडलेल्या भुकेल्या कुत्र्याला काढले बाहेर

अमळनेर (प्रतिनिधी) तीन दिवसांपासून कोरड्या विहिरीत भुकेल्या पडलेल्या कुत्र्याला बाहेर काढून नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने भूतदया दाखवून त्याचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या प्रयत्नाचे कौतुक केले जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आर. के. नगर भागात एक कोरडी विहिरीत परिसरातील नागरिक कचरा फेकत असतात. तीन दिवसांपूर्वी याच विहिरीत कुत्रा पडला. …

विठ्ठल नगर भागात पाईप लाईनवरील व्हॉल्व्हसाठी केलेला खड्डा ठरतोय जीवघेणा

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील विठ्ठल नगर भागात पिण्याच्या पाण्याची पाईप लाईनवरील व्हॉल्व्हसाठी करण्यात आलेला खड्डा जीवघेणा ठरत आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. अमळनेर शहरातील विठ्ठल नगर भागात पिण्याच्या पाण्याची पाईप लाईनवरील व्हॉल्व्हसाठी करण्यात आलेला खड्डा रस्त्याच्या वळणावर असल्याने धोकेदायक झाला आहे. वळणावर असलेल्या खड्ड्यामुळे मोठ्या वाहनांची चाके …

अल्पवयीन मुलीने मुलाला पळविण्याचा दिला जवाब, तरी कायद्याने तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल

तरुणाला चार दिवसांची पोलीस कोठडी , मुलगी बाल कल्याण समितीकडे रवाना अमळनेर (प्रतिनिधी ) एक महिन्यांपूर्वी पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीसह तरुण धरणगाव पोलिस ठाण्यात हजर झाल्यावर मीच मुलाला पळवून नेले होते, असा अजब जवाब मुलीने दिला. मात्र कायद्याने तरुणावर बलात्कार व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक …

मकर संक्रांतीनिमित्त डी. जे.च्या तालावर जोशात रंगला प्रभाग पतंग महोत्सव

अमळनेर (प्रतिनिधी ) मकर संक्रांती निमीत्ताने माजी नगरसेवक विक्रांत पाटील व स्वप्ना पाटील यांनी प्रभाग पतंग महोत्सव आयोजित केला होता. त्यात सर्वांनी जोश पुर्ण पतंग उडवून डी. जे. च्या तालावर नाचत आनंद घेतला. अमळनेर येथील श्रीकृष्णपुरा, वडचौक, सावतावाडी, शारदाकॉलनी श्रीराम कॉलनी, शिवाजीनगर व परिसरातील नागरिक बाळ गोपाळ मंडळींसाठी खास या …

अमळनेरातील सत्ता “ब” मिळकत धारकांसाठी पाठपुरावा केला सुरू

भाजपाचे विधानसभाक्षेत्रप्रमुख शितल देशमुख यांचे नागरिकांना आवाहन अमळनेर (प्रतिनिधी) शहर आणि ग्रामीण भागातील सत्ता “ब”अंतर्गत असलेल्या मिळकत धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपाचे अमळनेर विधानसभा क्षेत्रप्रमुख शितल देशमुख यांनी पुढाकार घेतला असून यासंदर्भात जाणकार मंडळींचे मार्गदर्शन आणि मदत घेऊन एक समिती गाठीत केली आहे. तिच्या मदतीने सर्वाना दिलासा मिळवून देण्याचे प्रयत्न …