स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

UPSC IAS Current Affairs GK GS Quiz: 🔻 🔝 Current Affairs Q.1 NASA के नए मुख्य प्रौद्योगिकीविद् के रूप में किसे नियुक्त किया गया है ? • ए.सी. चरानिया Explain : • एक भारतीय-अमेरिकी एयरोस्पेस उद्योग विशेषज्ञ, ए.सी. चरानिया को NASA के नए मुख्य प्रौद्योगिकीविद् के रूप में नियुक्त किया गया है। Q.2 8 …

शाळा – महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याला उजाळा

अमळनेर (प्रतिनिधी ) शहरातील शाळा, महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. तर त्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. यावेळी मुलानी विविध वेषभूषा केली होती. लोंढवे येथील स्व आबासो, एस, एस, पाटील विद्यालयात अभिवादन कार्यक्रम लोंढवे येथील स्व आबासो, एस, …

लालबाग शॉपिंग सेंटर मधील गाळ्यांचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे आदेश

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील लालबाग शॉपिंग सेंटर मधील गाळ्यांचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. पालिकेच्या अधिकृत सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सन २०२० मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या कार्यकाळात पालिकेने ठराव करून लालबाग शॉपिंग सेंटर मधील ३३ गाळे धारकाना दहा फूट जादाचे बांधकाम …

नगरपालिकेची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा , अन्यथा कामबंद करू

नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला इशारा अमळनेर(प्रतिनिधी) नगरपरिषदेतील मुख्याधिकारीसह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी व आरोप करून शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे. अमळनेर तहसीलचे संतोष बावणे यांनी निवेदन स्वीकारले फायनल …