अमळनेर (वर्धापन दिन विशेष) कोणत्याही चांगल्या कामाला त्रास होतो. त्यानंतर त्याचे महत्व कळू लागल्यावरच त्याचा स्वीकार होतो, याचा अनुभवही जनसेवा फाऊंडेशनचे पियूष जैन यांनी घेतला. त्यांनी समाजात पर्यावरण रक्षणासाठी इको फ्रेंडली अंत्यसंस्काराची संस्कृती रूजवली असून त्याला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या समाज बदलाच्या संकल्पाविषयी पियुष मदनलाल जैन सांगतात, सन …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
🌐 *राष्ट्रीय पक्ष दर्जाप्राप्त पक्ष – 9* 🎯 *भारतीय राष्ट्रीय काँग्रेस* 👉 २८ डिसेंबर १८८५ 🎯 *भारतीय जनता पक्ष* 👉 एप्रिल १९८० 🎯 *बहुजन समाज पक्ष* 👉 १४ एप्रिल १९८४ 🎯 *भारतीय कम्युनिस्ट पक्ष* 👉 डिसेंबर १९२५ 🎯 *मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष* 👉 १९६४ 🎯 *राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष* 👉 २५ …
दुर्लभ भागामध्ये उभारताय शाळा, अशिक्षित मुलांचा फुलवताय मळा
अमळनेर (वर्धापन दिन विशेष) शिक्षण हे वाघीणीचे दूध असल्याने ते प्रत्येकाल मिळाले तर त्याच्या जीवनाचे कल्याण होते, हेच हेरून दुर्लभ भागातील मुलेही शिक्षण प्रवाहात आले पाहिजेत म्हणून दत्तात्रय पाटील यांनी अशा भागात शाळा उभारली आहे. यातून अशिक्षित मुलांना शिक्षण देण्याचे ध्येय ठेवून ते या मुलांच्या जीवनाचा जणू मळाच फुलवत आहेत. …
कॉलेजातच गिरवले राजकारणाचे धडे, जीवनात संघर्षाचे अनेक सोडवले पाढे
अमळनेर (वर्धापन दिन विशेष) कॉलेज जीवनापासूच जयंतराव पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानतर विविध पदांवर काम करीत अनेक अडचणी आल्या. प्रामाणिकपणे काम करीत असताना संघर्षही करावा लागला. परंतु न डगमगता आपले काम सुरूच ठेवले आहे, म्हणूनच आज त्यांच्याकडे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जात आहे. आपल्या जीवन संघार्षाविषयी जयंतराव मन्साराम पाटील …
गरजेतून व्यवसायाचे केले नमन, चव बदलतोय स्वादिष्ट नमकीन
अमळनेर (वर्धापन दिन विशेष) गरज ही शोधाची जननी असते, असे म्हटले जाते, याचा पुरेपूर अनुभव नीलेश पाटील यांनी घेतला आहे. खासगी नोकरीतून घरखर्चही भागत नसल्याने त्यांनी स्वतःचा शेव फरसाणचा पॅकींग व्यवसाय सुरू केला आणि आज उत्तम गुणवत्ता, प्रमाणिकपणामुळे त्यांचा स्वादिष्ट नमकीन प्रत्येकाच्या जीभेचा स्वाद बदलत आहे. स्वादिष्ट नमकीनचे संचालक निलेश …
वाणी समाज महिला मंडळातर्फे हळदी कुंकु, विविध स्पर्धा रंगल्या
अमळनेर (प्रतिनिधी) तेजस्विनी बहुउद्देशीय संस्था संचालित वाणी समाज महिला मंडळातर्फे लाड शाखीय समाजातील भगिनींनसाठी विविध स्पर्धा व हळदी कुंकु कार्यक्रम वाणी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाणी समाज मंडळाच्या अध्यक्षा प्रा. रंजना देशमुख व ज्येष्ठ समाजसेविका कालावतीताई अमृतकर अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई …
संसदेत भाषण करणारे अॅड सारांश सोनारांचा वकील संघाने केला गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) भारत सरकार, संसद सचिवालय आयोजित स्व. पंत. अटलबिहारी वाजपेयी यांचे जयंतीनिमित्त संसदेच्या सेन्ट्रलहॉलमध्ये विधिज्ञ ॲड. सारांश धनंजय सोनार यांनी भाषण दिले. यानिमित्ताने त्यांचा अमळनेर वकील संघाने सत्कार करून कौतुक केले. राज्यातून एकमेव प्रतिनिधी म्हणून दिल्लीत गौरव प्राप्त करणाऱ्या ॲड. सारांश सोनार यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. …
कुत्र आडवे आल्याने तहसील कार्यालयाचे वाहन झाले पलटी
अमळनेर (प्रतिनिधी) अवैद्य गौनखणीज पथकासोबत गस्तीवर असताना कळमसरे ते तांदळी रोडवर वळणावर कुत्र आल्याने नियंत्रण सुटल्याने तहसील कार्यालाचे वाहन पलटी झाल्याची घटना १० रोजी रात्री साडेबारा वाजता घडली. यात वाहनाचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तहसील कार्यालयाचे चालक दिलीप देविदास पाटील हे सफेद रंगाची बोलेरो (एमएच-१९, सीव्ही …
भरवस तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात १५० उपकरणे सादर
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील भरवस येथे पंचायत समिती शिक्षण विभाग व तालुक्यातील कै श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय भरवस यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन मंगळवारी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या हस्ते झाले. यात १५० उपकरणे मांडण्यात आली आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांदिपनी शिक्षण मंडळ भरवस चे अध्यक्ष संजय श्रीराम सोनवणे हे …
लोण बु. येथे शेतातील शेडमधून दीड लाखांचा कापासावर डल्ला
अमळनेर (प्रतिनिधी) शेतातील शेडमध्ये साठवून ठेवल्या कापसातून सुमारे दीड लाखाचा २० ते २२ क्विंटल कापूस चोरून नेल्याची घटना तालुक्यातील लोण येथे ९ रोजी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील लोण बु. येथील शेतात शेड बांधून कापूस साठवून ठेवला होता. या …