🌐 *प्रवासी भारतीय दिन* 🎯 17 वा प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी 2023 चे आयोजन इंदौर ( मध्य प्रदेश ) येथे केले आहे ! 🎯 *प्रमुख पाहुणे* :- गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली 17 व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 🎯 *प्रवासी भारतीय दिनाची …
अमळनेर शहर आणि तालुका पत्रकार संघातर्फे रंगला पत्रकार दिन सोहळा
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघास राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने झाले कौतुक अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहर आणि तालुका पत्रकार संघातर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती 6 जानेवारी रोजी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने पत्रकारितेच्या कार्याला उजाळा देण्यात आला. पत्रकार भवनाच्या नियोजित जागेवर कार्यक्रम घेण्यात …
शिक्षण क्षेत्रात भरीव कामाचे महामेरू, तरुणांना रोजगार देणारे ठरले महागुरू
अमळनेर (वर्धापन दिन विशेष) विद्यार्थ्यांना कमी गुण असतानाही विविध शहरात रोजगार कसा उपलब्ध करता येईल, यासाठी प्राचार्य कुणाल पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. म्हणूनच ते शिक्षण क्षेत्रात भरीव कामाचे महामेरू ठरले असून तरुणांना रोजगार देणारे महागुरू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. प्राचार्य कुणाल पाटील यांच्या जीवनात डोकाऊन पाहिल्यास मोठे …
मारूतीच्या आशिर्वादाची खंबीर ढाल, लोकांना सेवा देतोय भद्रा प्रतीक मॉल
अमळनेर (वर्धापन दिन विशेष) आईवडिलांचा आशिर्वाद आणि श्रीराम भक्त हनुमानजीवर नितांत श्रद्धा असल्यानेच आज व्यवसाया भरभराटी आली आहे. यातून वेळ काढत राजकारण आणि समाजिक कामातून गोरगरीबांचे सेवा करीत असताना हनुमानजीच्या आशिर्वादाची ढाल खंबीरपणे पाठीशा आहे, म्हणूनच हे वैभव आणि यश असल्याचे प्राताप छबुलाल साळी सांगतात. प्रताप साळी म्हणाले, पैलाड येथे …
संकटांना संधी समजून केली मात, त्यांच्या कार्याचीच आहे न्यारी बात
अमळनेर (वर्धापन दिन विशेष) व्यवसाय आणि समाजसेवा करीत असताना अनेक अडचणी आणि संकट येत गेली. त्यांना न डगमगता एक संधी समजून त्यावर मात करीत गेल्याने आज चांगले वैभव निर्माण करता आले. म्हणून समाजासह कुटुंबाकडून नेहमीच साथ मिळाल्याचे भूषण आत्मराम बडगुजरांनी सांगितले. भूषण बडगुजर यांनी आपल्या कार्याचा जीवनपट उलगडताना सांगितले की, …
विकासोपासून राजकारणाचा मान, नगरसेविका म्हणून राखलीय शान
अमळनेर (वर्धापन दिन विशेष) मुडी विविध कार्यकारी सोसायटीतून बिनविरोध निवडून येत राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर अमळनेरात येऊन सामाजिक कार्याला वाहून घेतल्याने नगरसेविका म्हणून संधी मिळाली. यातून वॉर्डातील जनतेला सर्व मुलभूत सुविधा मिळून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे नगरसेविका चे पती योगराज राजेश संदानशिव दिसतात. आपला राजकीय आणि सामाजिक प्रवाल उलगडताना …
रुग्णसेवा हीच खरी ईश्वार सेवा मानत ते आजारी रुग्णांचे करताय दूर विघ्न
अमळनेर (वर्धापन दिन विशेष) शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ मनिष साहेबराव चव्हाण, डॉ विनिता मनिष चव्हाण, डॉ. महेंद्र साहेबराव चव्हाण,डॉ ज्योती महेंद्र चव्हाण, हे रुग्णांवर करून त्यांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. रुग्णसेवा हीच इश्वर सेवा म्हणून त्यांचा वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम करीत आहेत. योग्य निदान आणि सुविधांमुळे रुग्ण उपचारासाठी …
गोरगरीबांच्या सेवेची आहे आवड, सामाजिक सेवेचे उचलेल कावड
अमळनेर (वर्धापन दिन विशेष) लायन्स क्लब आणि खान्देश शिक्षण मंडळाच्या माध्यमातून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाचा जितेंद्र मोहनलाल जैन यांनी ठसा उमटवला आहे. वडिलांपासूनच त्यांना समाजसेवेचे बाळकडू मिळाले आहे. आपल्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उंचालेल्या आलेखाविषयी खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र मोहनलाल जैन सांगतात. मुळगाव भिलाली आहे. सामाजिक राजकीय …
चोरट्याने दुरुस्तीचे ५९ मोबाइल, १६ हेडफोन, १०० टच पॅड नेले चोरून
अमळनेर (प्रतिनिधी) चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून दुरुस्तीसाठी आणलेले ५९ मोबाइल, १६ हेडफोन आणि १०० टच पॅड असा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ८ रोजी पहाटे अडीच वाजता माळी वाडा भागात घडली. तर पोलिसांनी २४ तासाच्या आत याच परिसरातील दोन संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, साजिदखान रशीदखान …
बाम्हणेच्या सरपंचपदी प्रतिभा पाटील तर उपसरपंचपदी विजय पाटील बिनविरोध
आमदार अनिल पाटील यांनी भेट देऊन नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा केला सत्कार अमळनेर (प्रतिनिधी ) बिनविरोधची परंपरा कायम राखत तालुक्यातील बाम्हणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रतिभा जगदीश पाटील तर उपसरपंचपदी विजय लोटन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी आमदार अनिल पाटील यांनी पद्ग्रहन सोहळ्याप्रसंगी सदिच्छा भेट देऊन विकासासाठी सहकार्य करण्याचे …