स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

❇️ सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे ❇️ ❇️ सती बंदीचा कायदा कुणी केला ? 1)  म. फुले 2) राजा राममोहन रॉय 3) म. कर्वे 4) लॉर्ड विल्यम बेंटिक ✅ ❇️ बलुतं हे पुस्तक कोणी लिहीले ? 1) ना ग गोरे 2) दया पवार ✅ 3) नामदेव ढसाळ 4) प्रदिप दळवी ❇️ कर्झन वायली …

जि. एस. हस्यस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहलीत अनुभवले कोकणातील सौंदर्य

अमळनेर(प्रतिनिधी) येथील खा.शि.मंडळाच्या जि.एस.हस्यस्कूलची कोकणातील समुद्रकिनारे, तेथील सौंदर्य यासह प्रेक्षणीय स्थळांवर सहल उत्साहात झाली. शाळेचे चेअरमन योगेश मुंदडे यांच्या मार्गदर्शन तथा परवानगीने जि.एस.हायस्कूल ची पाच दिवसांची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली. शैक्षणिक सहलीला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यात ७७ विद्यार्थी व ८ शिक्षकांनी सहभाग नोंदवला. या वेळी विद्यार्थ्यांना पर्यटन स्थळी …

दहिवद येथे झालेल्या शिबिरात ४०० जणांची आरोग्य तपासणी

अनुसया कपूरचंद बहारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आयोजन अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद येथे स्व.अनुसया कपूरचंद बहारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ व गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर झाले. यात ४०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. बचत गट हॉल येथे शिबिर झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक प्रवीण काशिनाथ माळी मा.उपसरपंच तसेच प्रमुख मान्यवर …

सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे शिबिरात १२५ ग्राहकांची केली आरोग्य तपासणी

अमळनेर (प्रतिनिधी) सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे ११२ व्या स्थापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात १२५ ग्राहकांनी आपले आरोग्य तपासणी केली. शहरातील नामांकित डॉक्टर पुरुषोत्तम सूर्यवंशी आणि डॉक्टर पंकज चौधरी यांनी शिबिराचे उद्घाटन केले. बँकेचे शाखा व्यवस्थापक रमण गावडे यांनी दोन्ही डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन व स्मृतिचिन्ह देऊन …

चोपडाई कोंढावळच्या विध्यार्थ्यांना शेतकरी गटाने वाटप केल्या वह्या

अमळनेर (प्रतिनिधी) कोंढावळ गावातील बहिणाबाई शेतकरी गटाने जिल्हा परिषद शाळा चोपडाई कोंढावळच्या विध्यार्थ्यांना वह्या वाटप करून मदतीचा हात दिला. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये कोंडावळ गावातील बहिणाबाई शेतकरी गटाने सहभाग घेतला व गटशेतीच्या माध्यमातून शेतीमध्ये तज्ञ शास्त्रज्ञांच्या व पाणी फाउंडेशनच्या ज्ञानाच्या …

अमळनेरात अडीच लाखाचा गांजा पकडून एकाला अटक

दुसरा संशयित फरार होण्यात झाला यशस्वी अमळनेर (प्रतिनिधी) पोलिसांनी सापळा रचून अमळनेर शहरात बस स्थानकाजवळ विक्रीसाठी आणलेला दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा १५ किलो गांजा पकडून एकाच्या मुसक्या आवळल्या असून दुसरा फरार झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २२ रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास अमळनेर बस स्थानकाजवळ दोन …