खड्डा जीनच्या मैदानावर ७ नोव्हेंबर रोजी भव्य कुस्त्यांची दंगल रंगणार

भारत केसरी भारत मदने व महाराष्ट्र केसरी बाला रफिक यांच्यात महाकुस्तीचा मुकाबला अमळनेर (प्रतिनिधी) अनेक वर्षांनंतर अमळनेर शहरात खड्डा जीनच्या मैदानावर ७ नोव्हेंबर रोजी भव्य कुस्त्यांची दंगल रंगणार आहे. यात खास आकर्षण म्हणजे महान भारत केसरी पैलवान भारत मदने (बारामती) व महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिक (सोलापूर) यांच्यात महाकुस्तीचा मुकाबला …

आहार दिनानिमित्तसुमारे १५२ अन्न पाकिटांचे आणि लाडूंचे केले वाटप

दाऊदी बोहरा समाज, बुरहानी गार्ड्स आणि रोटरी क्लबने भागवली गरीबांची भूक अमळनेर (प्रतिनिधी) पब्लिक रिलेशन कमिटी दाऊदी बोहरा समाज, बुरहानी गार्ड्स व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमान जागतिक आहार दिनानिमित्तसुमारे १५२ अन्न पाकिटांचे व लाडूंचे वाटप गरजूंना करून त्यांची भूक भागवण्यात आली. रुपजी बाबा नगर येथे अन्न पाकिटे वाटप करण्यात …

रेसच्या नादात मस्तवलेल्या दुचाकीस्वारने सायकलस्वाराला उडवल्याने जागीच मृत्यू

गलवाडे रस्त्यावर घडली घटना, मोटारसायकलस्वार ही झाला जखमी अमळनेर (प्रतिनिधी) मस्तवलेल्या दोन दुचाकीस्वारानी रेस लावत बेदरकारपणे दुचाकी भरधाव वेगाने नेतांना एकाने निष्पाप सायकलस्वाराला उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गलवाडे रस्त्यावर रात्री पावणे आठ वाजता घडली. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असून त्या दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई करण्याची …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: 📚 थोडक्यात महत्वाच्या घटनादुरुस्ती 📚 🔴  42 वी घटनदुरुस्ती 👉 समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता या शब्दांचा सरनाम्यात समावेश. 👉 कलम 51 A मध्ये 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश. 👉 मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक. 👉 मिनी राज्यघटना. 👉 लोकसभा कार्यकाल 6 वर्ष. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔴  44 वी घटनदुरुस्ती 👉 लोकसभा कार्यकाल पुन्हा 5 …