स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: 🛑 *भारताचे राष्ट्रपती* :- ✅ डॉ राजेंद्र प्रसाद  :- स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती व सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारे राष्ट्रपती होते पदावर दोन किंवा त्याहून अधिक काळ सेवा देणारे एकमेव राष्ट्रपती होते ✅ झाकीर हुसेन :- पहिले मुस्लीम राष्ट्रपती होते ✅ कोचेरिल रामन नारायणन :- भारताचे पहिले दलित राष्ट्रपती …

संत गाडगे महाराज प्रबोधन परिषद बहुजन समाजाचीही चळवळ

परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. वैशाली पाटील यांचे प्रतिपादन अमळनेर (प्रतिनिधी) मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगे महाराज प्रबोधन परिषद बहुजन समाजाची ही चळवळ आहे. संघटनेची ताकद काय हे आपल्याला कार्यरत झाल्यावर कळेल ,मैत्री प्रेम आकर्षक या संकल्पनेवर मुलींसाठी “कळी उमलली” हे अभियान आपण राबवित आहोत,शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण झटणार आहोत,तरुणांचे प्रश्न मांडून …

विद्यापीठाच्या तायक्वांदो स्पर्धेत पलक कोचर ठरली विजेती

अमळनेर (प्रतिनिधी) फैजपूर येथे येथे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत झालेल्या अंतर विभागीय तायक्वांदो स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाची पलक कमल कोचर हिने प्रथम क्रमांक मिळवला. ती खा. शि. मंडळचे उपाध्यक्ष कमल आसकारण यांची मुलगी आहे. अत्यंत चुरसीच्या झालेल्या लढतीत पलक हिने ५७ किलो वजन गटात तायक्वांदो स्पर्धेत प्रथम …

झंवेरी गौशाळेत वसुबारस सणा निमित्ताने केले पूजन

उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश यांच्या हस्ते सपत्नीक केले पूजन अमळनेर (प्रतिनिधी) चोपडा रस्त्यावरील मुबंई निवासी कांतीलाल लाल्लूभाई झंवेरी गौशाळेत वसुबारस सणा निमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करून दीपोत्सवाची सुरुवात करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव व त्यांच्या पत्नी शुभांगी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी गौशाळेचे संचालक प्रा. डॉ. अरुण …

कुत्र्यांच्या हल्ल्यात काळवीटचे पिल्लू ठार

वन विभागने शवविच्छेदन करून केले अंत्यसंस्कार अमळनेर (प्रतिनिधी) कुत्र्यांच्या हल्ल्यात काळवीटचे पिल्लू ठार झाल्याची घटना तालुक्यातील नंदगाव लाडगाव शिवारात घडली. वन विभागने शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार केले. याबाबत अधिक माहिती अशी की, नंदगाव लडगाव येथील गट नबर ८७ शिवारात असलेल्या अंबादास शांताराम पाटील यांच्या शेताच्या बाजूला हरिण मेलेल्या अवस्थेत पडलेली होती. …