💢💢 भारतीय वायु सेना का एक दल शुक्रवार को मलेशिया के लिए रवाना हो गया। ✅❇️ यह दल दोनों देशों के बीच द्विपक्षीय युद्धाभ्यास ‘उदारशक्ति’ में भाग लेगा। ❇️✅ यह भारतीय वायु सेना और रॉयल मलेशियाई वायु सेना (RMAF) के बीच आयोजित किया जाने वाला पहला द्विपक्षीय अभ्यास है। …
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्ताने व्याख्यान, पुरस्कार वितरण सोहळा थाटात
अमळनेर (प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्त व्याख्यान आणि पुरस्कार वितरण सोहळा थाटात झाला. मध्यप्रदेशातील महेश्वर येथील नगराध्यक्ष अमिता जैन अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. अर्जुन जाधव उस्मानाबाद, नागरी हित समितीचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार,साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे, महेश्वरचे सामाजिक कार्यकर्ते …
गांधली ग्रामपंचायत मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सैनिकांचा सन्मान
अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील गांधली ग्रामपंचायत मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत गावात रॅली काढण्यात आली. यानिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी गावातील आजी, माजी सैनिक सुपुत्रांचा ग्रामपंचायतीच्या मार्फत सन्मान व गौरव करण्यात आला. तसेच कोरोनात समाजकार्य करणाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. गावातील शालेय जीवनात विद्यार्थिनींना अंगभूत …
गलवाडे येथील जवान सदाशीव पाटील यांच्या स्मरणार्थ उभारले स्मारक
अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील गलवाडे येथील शहिद झालेला जवान सदाशीव माधवराव पाटील यांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्य दिनी स्मारक उभारून अभिवादन करण्यात आले. शहिद स्मारकाचे अनावरण माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, जिप सदस्य जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गलवाड्याचे सैनिक सदाशिव माधवराव पाटील २३ जून २००८ रोजी यांचा …
श्री साई गजानन सेवा मंडळातर्फे श्री क्षेत्र कपिलेश्वर पायीवारी
अमळनेर (प्रतिनिधी ) श्री साई गजानन सेवा मंडळातर्फे अमळनेर ते श्री क्षेत्र कपिलेश्वर पायीवारी काढण्यात आली. सकाळी साडेपाच वाजता मोठे बाबा मंदिरावर महापूजा आरती होऊन गण गण गणात बोते।। मंत्र जप करत वारीचे प्रस्थान करण्यात आले. मोठेबाबा मंदिर ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांना सकाळचा चहा देण्यात आला टाळ मृदंगाच्या गजरात सकाळी वारीचे …
अमळनेर येथील आर्मी स्कुलमधून “वारी यूपीएससी”ची उपक्रमाला सुरुवात
अमळनेर (प्रतिनिधी ) येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुलमधून यूपीएससीची जनजागृती करण्यासाठी “वारी यूपीएससीची” या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. “स्पर्धा परीक्षेच्या ग्रंथ दिंडीने” सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. ग्रंथ दिंडीचा भार “आयएएस” अभिजीत पाटील व “आयपीएस” देवराज पाटील यांनी आपल्या खांद्यावर उचलून “वारी यूपीएससी”ची या उपक्रमाला जिल्ह्यातून सुरुवात केली. दरम्यान वारी …
लायन्स क्लबतर्फे २१ ऑगस्ट रोजी मूत्रपिंड व मूत्र विकार तपासणी शिबिर
अमळनेर (प्रतिनिधी ) शहर व तालुक्यातील रुग्णांसाठी लायन्स क्लब अमळनेरतर्फे मूत्रपिंड व मूत्र विकार तपासणी शिबीर २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. शहरातील ग्लोबल स्कूल जवळील श्री अॅक्सिडेंट हॉस्पिटल अँड ट्रामा सेन्टर या ठिकाणी शिबिर होणार असून यात मोफत तपासणी, सल्ला व किडनी …
कारगिल युद्ध नाटिका, गीतांसह सामूहिक नृत्याने देशभक्तीचा केला जल्लोष
तालुका महसूल, शिक्षण विभाग आणि नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम अमळनेर (प्रतिनिधी ) कारगिल युद्ध नाटिका, पथनाट्य, देशभक्तीपर गीते, सामूहिक नृत्य आणि शेरोशायरीतून देशभक्तीचा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात जल्लोष करण्यात आला. स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा संदेश देण्यात आला. तालुका महसूल विभाग ,शिक्षण विभाग आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात …