वर्षानुवर्ष सोबत असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते एका क्षणात दुरावणार अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यात पक्ष प्रवेशाचा मोठा राजकीय भूकंप होणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष सोबत असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते एका क्षणात दुराणार असल्याने नेत्यांना याचा मोठा झटका बसणार आहे. एका मोठया पक्षातून दुसऱ्या एका मोठ्या राजकीय पक्षात हे …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
Current Affairs GK GS Quiz: ♦️ सामान्य विज्ञान से संबंधित महत्वपूर्ण प्रश्नोत्तर प्रश्न 1– प्रकृति में सबसे अधिक मात्रा में पाए जाने वाला कार्बनिक यौगिक कौनसा है? उत्तर – सेल्यूलोज✅ प्रश्न 2– वृद्धावस्था का अध्ययन विज्ञान की किस शाखा के अन्तर्गत किया जाता है? उत्तर – जिरेन्टोलॉजी✅ प्रश्न 3– डोलोमाइट …
यात्रा पाहण्यासाठी आलेल्या भाविकांची दुचाकी लांबवली
अमळनेर (प्रतिनिधी) यात्रा पाहण्यासाठी आलेल्या आमोदे येथील भाविकांची दुचाकी लांबवल्याची घटना १८ रोजी घडली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील आमोदे येथील धीरज विलास पाटील हा १८ रोजी रात्री १० वाजता मित्रांसोबत बोरी नदीत यात्रेत आले होते. त्यांनी त्यांची मोटरसायकल (क्रमांक एम …
दुरुस्तीसाठी बाहेर काढून ठेवली मोटार व केबल चोरून नेली
अमळनेर (प्रतिनिधी) दुरुस्तीसाठी बाहेर काढून ठेवली मोटार व केबल चोरट्यांनी लांबल्याची घटना मांडळ येथे घडली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील मांडळ येथील राजेंद्र विजय चव्हाण यांच्या शेतातील बोअर मधील पाण्याची मोटार व ५०० फूट केबल दुरुस्तीसाठी बाहेर काढून ठेवली होती. अज्ञात चोरट्याने १२ रोजी रात्री ती चोरून नेली. केबलची …
अमळनेर पोलिसांच्या तत्परतेने महिलेचे ५० हजार आणि मंगळसूत्र मिळाले परत
अमळनेर (प्रतिनिधी) मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेची हरवलेली पर्स नेणाऱ्या दुसऱ्या महिलेचा शोध घेऊन पोलिसांनी महिलेची पर्स आणि मंगळसूत्र परत केल्याची कामगिरी केली. यामुळे पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मंगळग्रह मंदिरात दोन दिवसांपूर्वी चौबारी येथील हिराबाई प्रवीण पाटील (हमु तांबेपुरा सानेनगर) ही महिला …
पू. सानेगुरुजी पतपेढीचे संचालक युवराज चव्हाण तिसरे अपत्य प्रकरणी पायउतार
रघुनाथ मोरे यांच्या तक्रारीवरून सहाय्यक निबंधकांनी दिले आदेश अमळनेर (प्रतिनिधी) पूज्य साने गुरूजी न.प. वरिष्ठ कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढीचे नवनिर्वाचित संचालक तथा नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण यांना तिसरे अपत्यप्रकरणी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था अमळनेर यांनी अपात्र घोषित केले आहे. रघुनाथ रामभाऊ मोरे यांच्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत …
करिअर कट्टा उपक्रमाचा प्रताप कॉलेजला राज्य शासनाचा पुरस्कार
अमळनेर(प्रतिनिधी) करिअर कट्टा उपक्रमाचा प्रताप महाविद्यालयाला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला असून नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी …
योगाद्वारे साधला जातो मानसिक आणि शारीरिक संतुलन
प्राचार्य डॉ. पी. आर. शिरोडे यांचे प्रतिपादन अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय संस्कृतीचे आंतराष्ट्रीय स्तरावर योग दिवस साजरा करणे देशासाठी अभिमानास्पद आहे व योगाद्वारे मानसिक व शारीरिक संतुलन साधून व्यक्तिमत्व विकास साधला गेला पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. शिरोडे यांनी केले. प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय सेवा योजना व क्रिडा …
नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नाले सफाईला दिली गती
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्येपासून अमळनेरकर नागरिकांची होणार सुटका अमळनेर (प्रतिनिधी) यंदा मान्सूनला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात पिंपळे रोड आणि ढेकू रोड परिसरात साचणाऱ्या पाण्यापासून आणि नागरिकांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पालिकेने नाले सफाई मोहीम हाती घेतली आहे. यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्येपासून नागरिकांची सुटका होणार आहे. शहरातील कॉलन्यांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी …
पिंपळा नाल्यावर कॉटन मार्केटमागे मोठा पुल बांधून समस्या दूर करावी
माजी नगरसेविका कमलबाई पाटील, विश्वनाथ पितांबर पाटील यांनी दिले निवेदन अमळनेर (प्रतिनिधी) नाल्यांचे पाणी कॉलनी भागात शिरू नये याकरीता माजी नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील तसेच विश्वनाथ पितांबर पाटील यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकाऱ्याना निवेदन देऊन पिंप्राळा नाल्यावर कॉटन मार्केटच्या मागे जुन्या छोट्या पूला ऐवजी नवीन मोठा पूल बांधावा, अशी मागणी केली …