: 🔷 नीती आयोग :- ◆ NITI National Institution for Transforming India. ◆ स्थापना 1 जानेवारी 2015 (नियोजन आयोगाची जागा घेतली) ◆ मुख्यालय :- नवी दिल्ली ◆ अध्यक्ष :- पंतप्रधान (सध्या नरेंद्र मोदी) ◆ उपाध्यक्ष सध्या :- राजीव कुमार ◆ पदसिद्ध सदस्य (4) :- अमित शहा (गृहमंत्री), राजनाथ सिंह (संरक्षण …
अमळनेर तालुक्यातील गावांना जाणवू लागल्या पाणी टंचाईच्या तीव्र झळा
दहा गावातील विहिरी केल्या अधिग्रहीत, अंचलवाडी व ढेकू खुर्द तांडा येथे टँकर मागणीचे प्रस्ताव अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील काही गावांना पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून दोन गावांचे टँकर पुरवण्याचे प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाले आहेत. अमळनेर तालुक्यात मे महिन्याचा तडाखा …
पातोंडा येथे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा येथे माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर झाले. शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचे आयोजन महेंद्र पाटील व शितल पाटिल मा. सरपंच यांनी केले होते. याप्रसंगी पातोंडा परिसरातील तरुणांनी रक्तदान करून त्यांच्या दीर्घ व निरोगी आयुष्याची प्रार्थना केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून …
दहिवदच्या सरपंच सुषमा देसले यांच्या पाठीवर राज्यपालांच्या कौतुकाची थाप
देसले यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन पत्र पाठवत केले विशेष कौतुक अमळनेर (प्रतिनिधी ) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तालुक्यातील दहिवद येथील लोकनियुक्त सरपंच सुषमा देसले यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन विशेष कौतुक केले आहे. त्यांना १२ मे रोजी राज्यपाल कोश्यारी यांनी विशेष पत्र पाठवले आहे. त्यामुळे त्यांना राज्यपालांच्या कौतुकाच्या थापमुळे …
रस्त्यावर अतिक्रमण करून व्यापाऱ्याने नगरपालिकेवरच फोडले विकासाचे खापर
अतिक्रमण केले नसून गुरे डुकरे, चोरीपासून संरक्षणसाठी पत्रे आडवे लावल्याचा खुलासा अमळनेर (प्रतिनिधी) व्यापारी प्रेमकुमार रतीलाल शहा यांनी धुळे रस्त्यास जोडणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण केले नसून गुरे डुकरे ,चोरी पासून संरक्षण मिळावे म्हणून पत्रे आडवे लावले असा खुलासा केला आहे. तर पालिकेने ४० वर्षात सर्वेक्षण करून वारंवार मागणी करूनही रस्ता केला …