स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

⚽️ खेल से संबंधित SUPER प्रश्नोत्तरी ⚽️ 1. ‘थॉमस कप’ किस खेल से संबंधित है? →बैडमिंटन 2. ‘टर्बिनेटर’ के नाम से किस खिलाड़ी को जाना जाता है? →हरभजन सिंह 3. विम्बलडन जूनियर खिताब जीतने वाली प्रथम भारतीय महिला खिलाड़ी कौन हैं? →सानिया मिर्ज़ा 4. ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ की शुरुआत किस वर्ष …

वाडी संस्थांनतर्फे ६०० महिलांची भरली ओटी, शिबिरात ४५० रुग्णांची तपासणी

अमळनेर (प्रतिनिधी) सद्गुरू सखाराम महाराज पुण्यतिथीनिमित्त वाडी संस्थांनतर्फे हभप प्रसाद महाराजांनी ६०० महिलांची ओटी भरण्यात आली. तसेच सर्व रोग निदान शिबिर घेऊन ४५० नागरिकांची तपासणी करण्यात आली. प्रसाद महाराजांनी महिलांची ओटी भरताना ब्लाउज पीस व तांदूळ दिले तर सोबत आलेल्या पुरुषांना तांदूळ दिला. तर वाडी संस्थान, रोटरी क्लब, लायन्स क्लब …

गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालयात केले फळ वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील शासकीय रुग्णालय येथे भाजप युवा मोर्चातर्फे माजी जलसंपदा मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त शासकिय रुग्णालयात फळ वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी भा.ज.यु.मो महाराष्ट्र प्रदेश सचिव भैरवीताई वाघ-पलांडे, मा.कु.ऊ.बा सभापती प्रफुल्ल पवार, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगीराज चव्हाण, तालुकाध्यक्ष शिवाजी राजपुत, शहराध्यक्ष …

शरद पवारांविषयी आक्षेपहार्य पोस्ट टाकऱ्यार अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करा

राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसांना निवेदन देऊन केली मागणी अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार यांच्या विषयी सोशल मीडियावर अक्षेपहार्य पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर गुन्हा दाखल करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पोलिसांकडे करण्यात आली आहे. पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अभिनेत्री चितळे यांनी खासदार शरदचंद्र पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह …

धार येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातर्फे अंतुर्ली रंजाणे येथे आरोग्य शिबिर

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील धार येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातर्फे अंतुर्ली रंजाणे येथे जागतिक उच्चरक्तदाब दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गावात असांसर्गिक आजार तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरास प्रतिसाद मिळाला. शिबिरात लाभार्थ्यांची रक्तदाब, शुगर, सिकलसेल तसेच एच.आय.व्ही.तपासणी करण्यात आली. एकूण ७६ लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. या वेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. …

कुणाल बिऱ्हाडेच्या स्मृती विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करून वाहिली श्रद्धांजली

अमळनेर (प्रतिनिधी) – येथील बुद्धविहारात बि-हाडे कुटुंबातील जिज्ञासू तरूण कुणाल याला कोरोनाच्या महासंकटाने मागच्या वर्षी हिरावले. त्याच्या स्मृती विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदाम महाजन होते. कार्यक्रमासाठी डॉ. एल. ए. पाटील माजी प्राचार्य प्रताप कॉलेज अमळनेर, डॉ. राहुल निकम समाजकार्य महाविद्यालय चोपडा, प्रा. अशोक पवार …

अक्कलपाड्याचे पाणी सोडल्याने ८५ गावांचा पाणीप्रश्न सुटणार

धुळे तालुक्यासह पांझरा काठावरील शिंदखेडा, अमळनेर तालुक्याला लाभ अमळनेर (प्रतिनिधी) धुळे तालुक्यातील अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले असून ते पांझरा नदी भर उन्हाळ्यात खळखळू वाहू लागली आहे. तर पाणी हे न्याहळोद गावापर्यंत पोहचले असून धुळे तालुक्यासह पांझरा काठावरील शिंदखेडा, अमळनेर तालुक्यातील ८५ गावांच्या पाणीपुरवठा योजना जिवंत होऊन टंचाईवर मात करता …

संत सखाराम महारांजांच्या यात्रेत गांजा आणणाऱ्याची पोलिसांनी उतरवली नशा

दीड लाखाचा १० किलो गांजा केला हस्तगत, तरुण पोलिस कोठडीत रवाना अमळनेर (प्रतिनिधी) संत सखाराम महाराज यात्रेत विक्रीसाठी गांजा आणणऱ्या तरुणाची पोलिसांची चांगलीच नशा उतरवली असून त्याच्याकडून दीड लाखाचा १० किलो गांजा हस्त केला आहे. मंगरूळ शिरूड फाट्याजवळील माध्यमिक शाळेजवळ १६ रोजी सायंकाळी पावणेपाच वाजेला पोलिसांनी ही धडक कारवाई केली. …