स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी.”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

❇️ *मराठीतील प्रथम व विशेष* ❇️ ● मराठीतील प्रथम उपलब्ध वाक्य : श्री चामुंडराये करवियले (श्रवणबेळगोळ) ● मराठीतील पहिले गद्यचरित्र : लीळाचरित्र (म्हाईमभट) ● मराठीतील आद्यग्रंथ : विवेकसिंधू (मुकुंदराज) ● मराठीतील पहिली स्त्री नाटककार : सोनाबाई केळकर ● मराठीतील पहिली ग्रामीण कवयित्री : बहिणाबाई चौधरी ● मराठीतील पहिली स्त्री निबंधकार …

महिला मंच ट्रस्टतर्फे ‘पौष्टिक नाश्ता डिश’ स्पर्धा आणि मार्गदर्शन कार्यक्रम

महिला मंच ट्रस्टतर्फे ‘पौष्टिक नाश्ता डिश’ स्पर्धा आणि मार्गदर्शन कार्यक्रम अमळनेर(प्रतिनिधी )येथील महिला मंच ट्रस्टतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पौष्टिक नाश्ता डिश स्पर्धा व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यास महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. पौष्टिक नाश्ता डिश स्पर्धेत सहा जणींना बक्षिसं देण्यात आली.प्रथम क्रमांक -भक्ती मुंदडा ,द्वितीय क्रमांक -सोनाली जैन यांना …

आमदार सुधीर तांबेंच्या विकासनिधीतून १२ शाळांना संगणक संच, प्रिंटरचे वाटप

आमदार सुधीर तांबेंच्या विकासनिधीतून १२ शाळांना संगणक संच, प्रिंटरचे वाटप अमळनेर (प्रतिनिधी) नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधीर तांबे यांच्या विकासनिधीतून अमळनेर तालुक्यातील १२ शाळांना संगणक संच, प्रिंटरचे वाटप करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिनी अमळनेर येथील रॉयल उर्दू हायस्कूलच्या प्रांगणात स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत अमळनेर तालुक्यातील १० शाळांना …

अमळनेर तालुक्यासाठी अर्थसंकल्प सर्वांगिन विकासाला गती देणार ः आमदार अनिल पाटील

अमळनेर तालुक्यासाठी अर्थसंकल्प सर्वांगिन विकासाला गती देणार ः आमदार अनिल पाटील अमळनेर (प्रतिनिधी) राज्यातील महाविकास आघाडी शासनाने कृषी, दळणवळण, ग्रामिण विकास, सिंचन आणि उद्योग ही पंचसूत्री डोळ्यासमोर ठेऊन अर्थसंकल्प केल्याने निश्चितच हा दूरदृष्टीचा आणि समाधानकारक ठरणार आहे, अशी प्रतिक्रीया आमदार अनिल पाटील यांनी दिली. राज्य शासनाने सादर केलेल्या आर्थसंकल्पासंदर्भात आमदार …

महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण न्या. अग्रवालांनी केले मार्गदर्शन

महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण न्या. अग्रवालांनी केले मार्गदर्शन अमळनेर (प्रतिनिधी) तालुका विधी सेवा समिती व अमळनेर वकील संघांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ व्यायामशाळेत जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. सह दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग एस. एस.अग्रवाल यांनी महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण यावर मार्गदर्शन केले. एस.एन.डी.टी.महिला महाविद्यालयातील सह प्राध्यापिका डॉ. …

नंदगाव येथील बोरी नदीच्या बंधाऱ्यात तरंगताना आढळले हजारो मृत मासे

नंदगाव येथील बोरी नदीच्या बंधाऱ्यात तरंगताना आढळले हजारो मृत मासे पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्याचे बीडीओंनी दिले आदेश अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील नंदगाव येथील बोरी नदीच्या बंधाऱ्यात बुधवारी हजारो मासे मृत पाण्यात तरंगू लागल्याची घटना घडली. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण स्पष्ट झाले नसल्याने याच परिसरात शेतकऱ्यांची जनावरेही येथे पाणी …

अमळनेर तालुक्यासह इतर तालुक्यातील विहिरींना विशेष बाब म्हणून मंजुरी

अमळनेर तालुक्यासह इतर तालुक्यातील विहिरींना विशेष बाब म्हणून मंजुरी रोजगार हमी मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत आमदार अनिल पाटील यांची मागणी अमळनेर (प्रतिनिधी) रोजगार हमी योजनेअंर्गत वैयक्तिक सिंचन विहिरींच्या दोन विहरीमधील अंतराची अट १५० मीटर वरून ५० मीटर करावी तसेच डार्क झोन सुरू असलेल्या अमळनेर तालुक्यासह इतर तालुक्यातील विहिरींना विशेष बाब म्हणून …

महिला मंडळतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

महिला मंडळतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन अमळनेर (प्रतिनिधी) सावित्रीमाई फुले महिला मंडळतर्फे क्षत्रिय फुलमाळी समाज संस्थेच्या कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिन साजरा करण्यात आला. या वेळी उपस्थितांनी अभिवादन केले. मान्यवरांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आलेल्या प्रीतल बिरारी यांनी उपस्थितांकडून दाद मिळवली. या …

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली मुख्याधिकाऱ्यांची प्रधान सचिवांकडे तक्रार

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली मुख्याधिकाऱ्यांची प्रधान सचिवांकडे तक्रार अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करत नमुना क्र ६४ वर नागराध्यक्षांची सही घेतने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची आमदार श्री शिरिषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीच्या माजी नगरसेविका कल्पना चौधरी यांची प्रधान सचिवांकडे व नगरविकास मंत्रीकडे तक्रार केली आहे. चौधरी यांनी १० डिसेंबर २०१८ रोजी …

घरफोडीत चोरट्यांनी ८४ हजाराच्या सोन्या, चांदीच्या देवांच्या मूर्ती, मंगळसूत्र लांबवले

अमळनेर ( प्रतिनिधी ) शहरातील गायत्रीनगरात घरफोडी करून चोरट्यांनी ८४ हजार ७०० रुपये किमतींचे सोन्या चांदीच्या देवांच्या मूर्ती तसेच मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील जय योगेश्वर हायस्कूल जवळील गायत्री नगरातील रहिवाशी सुचेता अरुणराव साळुंखे यांच्या …