फासावर लटकताना “वेद”ना ‘त्याने’ भोगली, गिदड्यांनी रात्रीच प्रॉपर्टी केली मोकळी ! ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ला हाताशी धरून प्रॉपर्टी घेणाऱ्यांनी केली ‘कोतवालकी’ ‘त्या’ आयत्या बिळातील नागोबांच्या बाबाही गेल्या आणि दशम्याही गेल्या ! अमळनेर (प्रतिनिधी) कुबेराच्या भंडाऱ्याचा सेवेकरी आणि मोक्याच्या जागेवरच्या प्रॉपर्टीचा तो धनी होता.. रोज भिऊ नको मी तुझ्या पाठीशा आहे, अशी साद …
फासावरुन उतरून थंड झाली नाही चिता, “त्या” प्रॉपर्टीच्या “राज”ची मांडू आता व्यथा
फासावरुन उतरून थंड झाली नाही चिता, “त्या” प्रॉपर्टीच्या “राज”ची मांडू आता व्यथा अमळनेरकरांनो, ही “राज” की कहाणी “खबरीलाल” मध्ये लवकरच वाचा… अमळनेर (प्रतिनिधी ) शहरातील एकाचे जीवनाचे गणित बिघडल्याने आपली कोट्यावधीची प्रॉपर्टी कवडीमोल भावात सौदा करून दोघांना विकून टाकली. पण त्यात शिरलेल्या आयत्या बिळातील काही नागोबामुळे गुंता झाला होता. आलेले …
अमळनेर समता परिषदेतर्फे सावित्रीबाई फुलांना अभिवादन
अमळनेर समता परिषदेतर्फे सावित्रीबाई फुलांना अभिवादन अमळनेर (प्रतिनिधी) येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना साईबाबा सार्वजनिक वाचनालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रताप महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. एस. ओ. माळी व माजी उपनगराध्यक्ष सुधाकर महाजन यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. …
लग्न जमत नसल्याने दारूच्या व्यसनात तरुणाची आत्महत्या
लग्न जमत नसल्याने दारूच्या व्यसनात तरुणाची आत्महत्या अमळनेर (प्रतिनिधी) लग्न जमत नसल्याने दारूच्या व्यसनात तरुणाने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शिरसाळे येथे घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील शिरसाळे येथील रमेश बुधा पाटील (वय ३२) याने १० रोजी पहाटे लग्न …
जळोद येथील एकाने गळफास घेऊन केली आत्महत्या
जळोद येथील एकाने गळफास घेऊन केली आत्महत्या अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जळोद येथील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसानी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील जळोद येथील नितीन मोतीलाल चौधरी (वय ३९) याने ९ रोजी रात्री साडे …
चना खरेदीचा शासकीय गोदामात शुभारंभ, ५२३० रुपयांचा हमीभाव
चना खरेदीचा शासकीय गोदामात शुभारंभ, ५२३० रुपयांचा हमीभाव १३६३ शेतकऱ्यांनी नोंदणी, निंभोऱ्याच्या शेतकऱ्याच्या माल खरेदीने केला शुभारंभ अमळनेर (प्रतिनिधी) केंद्रशासनाच्या हमीभाव योजनेनंतर्गत नाफेडच्या माध्यमातून गुरुवारी चना खरेदीचा शुभारंभ शासकीय गोदामात जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील व बाजार समिती प्रशासक तिलोत्तमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ५ हजार २३० रुपये शासकीय …
शिक्षिका प्रेरणा सराफ यांचा मुंबईत राज्यस्तरीय विद्या रत्न पुरस्काराने गौरव
शिक्षिका प्रेरणा सराफ यांचा मुंबईत राज्यस्तरीय विद्या रत्न पुरस्काराने गौरव अमळनेर (प्रतिनिधी) जीएस हायस्कूलच्या शिक्षिका प्रेरणा सुजित सराफ यांना मुंबई येथे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका विद्या रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्ताने राज्यस्तरीय नारी शक्ती सन्मान नारी गौरव पुरस्कार वितरण सांस्कृतिक सभागृह मुंबई येथे ८ मार्च रोजी पार पडला. …
अमळनेर तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत कार्यशाळा
अमळनेर तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत कार्यशाळा अमळनेर (प्रतिनिधी) तालुका कृषी कार्यालयातर्फे आत्मनिर्भर भारत अभियान योजनेंतर्गत तालुकास्तरीय प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना बाबत कार्यशाळा घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजन केले होते. तालुका कृषी अधिकारी भरत वारे, मंडळ कृषी अधिकारी दीपक साळुंखे, प्रदीप निकम, मयूर कचरे, कृषि पर्यवेक्षक, कृषि …
चोरट्यांनी खळ्यात बांधलेल्या ३७ हजारांची ३ गायी चोरल्या
चोरट्यांनी खळ्यात बांधलेल्या ३७ हजारांची ३ गायी चोरल्या अमळनेर (प्रतिनिधी) चोरट्यांनी खळ्यात बांधलेल्या ३७ हजार रुपये किमतीच्या तीन गायी चोरून नेल्याची घटना ९ रोजी रात्री तालुक्यातील खवशी येथील दहिवद नांद्री रस्त्यावर घडली. याप्रकरणी पशुधन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चंद्रशेखर अशोक पाटील (रा. …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी’खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
: ⭕️ चालू घडामोडी ⭕️: 🌏🌏 दिनविशेष 8 मार्च 🌍🌍 🌺 1911 – पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला. 🌺 1817- न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना. 🌺 1942- जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली. 🌺 1948- भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल नेपरदेशात आपली सेवा सुरु केली. 🌺 1948- फलटण …