स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  ⭕️ *महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न* ⭕️ *1. भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे ?* ⭕️ Ans- ऑपरेशन गंगा *2. मॉस्को वुशू स्टार चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीयाने सुवर्णपदक जिंकले आहे?* ⭕️ Ans- सादिया तारिक *3. नुकतेच बोल्टजमान पदक मिळालेले पहिले भारतीय कोण बनले आहे?* ⭕️ Ans- दीपक …

मका व ज्वारीचे पैसे लिंकिंगच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्याने लवकरच मिळणार

मका व ज्वारीचे पैसे लिंकिंगच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्याने लवकरच मिळणार आमदार अनिल पाटलांच्या मागणीची सहकार मंत्र्यांनी घेतली तत्परतेने दखल अमळनेर (प्रतिनिधी ) आमदार अनिल पाटील यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांची व्यथा मांडल्याने शासकीय धान्य हमी भाव खरेदी योजने अंतर्गत मका व ज्वारीच्या पैशांची तांत्रिक अडचण दूर करण्यात …

अवकाळी पावसाच्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकरी बांधवांना भरपाई द्यावी

अवकाळी पावसाच्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकरी बांधवांना भरपाई द्यावी अमळनेर (प्रतिनिधी ) जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकरी बांधवांना तत्काळ भरपाई देण्याची मागणी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांकडे भारतीय किसान संघातर्फे करण्यात आली आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. नुकसान भरपाईसाठी अमळनेर येथे निवेदन देतांना भारतीय …

आपल्या कुटुंबातील संस्कार टिकवण्यासाठी महिलांना मोठे योगदान द्यावे लागेल

आपल्या कुटुंबातील संस्कार टिकवण्यासाठी महिलांना मोठे योगदान द्यावे लागेल प्रताप तत्वज्ञान केंद्रातील कार्यक्रमात माजी आमदार स्मिताताई वाघ यांचे प्रतिपादन अमळनेर (प्रतिनिधी ) आधुनिक व स्पर्धेच्या युगात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने यश मिळवले असले तरी कुटुंब, समाज यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे हे शक्य असल्याची जाणीव ठेवावी. म्हणून आपल्या कुटुंबातील संस्कार टिकवण्यासाठी …

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळातर्फे योगध्यान मार्गदर्शन शिबिर

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळातर्फे योगध्यान मार्गदर्शन शिबिर अमळनेर (प्रतिनिधी) क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळातर्फे ८ मार्च रोजी “जागतिक महिला दिनाच्या निमित्त योगध्यान मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. क्षत्रिय काच माळी समाज मढी येथे शिबिर झाले. शिबीराची सुरुवात ज्ञान ज्योती सावित्रीमाईच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आले. योग शिक्षिका दिपाली राहुल …

बारा गावांमध्ये ग्राम संरक्षण पथक स्थापन, सर्वांना लाठी, शिटी व ओळखपत्र वाटप

बारा गावांमध्ये ग्राम संरक्षण पथक स्थापन, सर्वांना लाठी, शिटी व ओळखपत्र वाटप अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील बारा गावांमध्ये ग्राम संरक्षण पथक स्थापन करण्यात आले असून सर्वांना लाठी, शिटी व ओळखपत्र देण्यात आले. गावाच्या सुरक्षेसाठी या पथकाचा मोठा फायदा होणार आहे. जळगांव जिल्हयातील ग्रामीण भागात वाढलेल्या चोऱ्या , जनावर चोऱ्या व …