<span;>🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 <span;> ❄️ कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटनस्थळांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये लंडन, सिसिली, सिंगापूर यासह इस्तंबूल, इजिप्त, माल्टा, सर्बिया, केपवर्दे अशा आंतरराष्ट्रीय तसेच सिक्कीम, मेघालय, ओरिसा, राजस्थान, गोवा, कोलकाता, भिमताल, केरळमधील आयमानम अशा भारतीय ९ पर्यटन स्थळांत महाराष्ट्रातील एकमेव …
संभाजीराजे बहुद्देशीय संस्थे मार्फत अॅड. ललिता पाटील यांना शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदानM
अमळनेर (प्रतिनिधी ) शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुद्देशीय संस्थे मार्फत अॅड. ललिता पाटील यांना राज्यस्तरीय शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. जळगाव येथे छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदिर या सभागृहात शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुद्देशीय संस्थे मार्फत राज्यस्तरीय शिवपुत्र व शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. या सोहळ्यास …
शेती पंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी आमदारांना साकडे
शेती पंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी आमदारांना साकडे वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रश्न सोडवण्याची आमदारांची ग्वाही अमळनेर (प्रतिनिधी ) शेती पंपाचा विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने तालुक्यातील शेतकरी बांधवाच्या शिष्टमंडळाने आमदार अनिल पाटील यांच्याकडे धाव घेऊन समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले. ही समस्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन शेतकर्यांना दिले. शेतकरी बांधवानी आमदारांना …
श्रीक्षेत्र पाडळसरेत नाटेश्वर महादेवाच्या यात्रोत्सवात नवस फेड आणि पुजेसाठी भाविकांची हजेरी
अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील श्रीक्षेत्र पाडळसरेत नाटेश्वर महादेवाच्या यात्रोत्सव निमित्त दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून गर्दी लोटली होती. यावेळी नवस पूर्तीसह पूजेसाठी भाविकांनी हजेरी लावली. त्यानंतर रात्री तमाशाचा फड रंगला. तालुक्यातील पाडळसरे येथील तापी, बोरी व अनेर नदीच्या त्रिवेणी संगमस्थळी असलेल्या पुरातन व जागृत देवस्थान म्हणून श्रीक्षेत्र नाटेश्वर महादेव मंदिराची ओळख आहे. …
वाडी संस्थानतर्फे दत्तयाग, श्रीमद भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताह
अमळनेर (प्रतिनिधी ) येथील सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिणी संस्थानतर्फे प.पू.उद्धव महाराज मुल्हेर यांचा त्रिशताब्धी महोत्सव व प.पू.गोविंद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि.23 फेब्रुवारीपासून दत्तयाग , श्रीमद्भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताह सुरू आहे. वाडी संस्थानचे गादीपती प.पू.प्रसाद महाराज यांनी हा महोत्सव आयोजित केला असून दि.1 मार्च पर्यंत हे धार्मिक …
शहरातील सानेनगर भागात मोफत 154 ई-श्रम कार्डची केली नोंदणी
अमळनेर (प्रतिनिधी ) शहरातील सानेनगर भागात मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी 154 ई-श्रम कार्डचे नोंदणी करवून घेतलीत दि.26 फेब्रुवारी रोजी माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत ई-श्रम कार्ड चे अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी परिसरातील समाज सेवक दिपक पवार, शहराध्यक्ष भा.ज.पा.शेतकरी आघाडी अमळनेर व …
मिळचाळ येथे एका घराला आग लागून संसाराची झाली राखरांगोळी
मिळचाळ येथे एका घराला आग लागून संसाराची झाली राखरांगोळी साहित्यासह दीड लाखांची रोकडही जळाल्याने आर्थिक कणाच मोडला अमळनेर (प्रतिनिधी ) येथील स्टेशन रोडवरील मिळचाळ येथे एका घराला आग लागून संसाराची राखरांगोळी झाल्याची घटना दि.25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. दीड लाखांची रोकडही जळाल्याने आर्थिक कणाच मोडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी …