‘खाशि’च्या निवडणुकीसाठी नेटाने लढताय, म्हणूनच कल्याण पाटील वरचढ ठरताय ! निवडणूक न घेण्याचा विरोधकांचाच डाव, कल्याण पाटलांनी मर्मावरच घातला घाव सहकाराचे ‘कल्याण’, पाठीशी पत्नी ‘राजश्री’ म्हणून कल्याण पाटीलच होणार ‘विजयश्री’ सत्ताधाऱ्यांचा पुन्हा निवडणूक हाणून पाडण्याचा डाव, आज होणार सुनावणी अमळनेर (खबरीलाल विशेष) खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक ऐन रंगात आली असताना कोरोनाच्या …
राणे मॅडमांचा राजीनामा नव्हे स्वेच्छानिवृत्ती विरोधकांची चिंधी घेऊन अपप्रचाराची प्रवृत्ती
राणे मॅडमांचा राजीनामा नव्हे स्वेच्छानिवृत्ती विरोधकांची चिंधी घेऊन अपप्रचाराची प्रवृत्ती ‘खाशि’चे कार्याध्यक्षपद भुषवलेल्या योगेश मुंदडे यांनी लगावला टोला ‘खाशि’साठी फार्मसी कॉलेजची सर्वात मोठी उपलब्धी असल्याचे केले काम अमळनेर (खबरीलाल विशेष) प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्योती राणे मॅडम यांनी राजीनामा दिला नसून त्यांनी व्हीआरएस (स्वेच्छानिवृत्ती) घेतला आहे. त्यामुळे राजीनामा आणि स्वेच्छानिवृत्ती याच्यातील …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी.’खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
<span;>पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतो <span;>राष्ट्रपती – उपराष्ट्रपतीकडे <span;>उपराष्ट्रपती – राष्ट्रपतींकडे <span;>पंतप्रधान – राष्ट्रपतींकडे <span;> राज्यपाल – राष्ट्रपतींकडे <span;>संरक्षण दलाचे प्रमुख – राष्ट्रपतींकडे <span;>महालेखापाल – राष्ट्रपतींकडे <span;> महान्यायवादी – राष्ट्रपतींकडे <span;> लोकसभा सदस्य – लोकसभा सभापतींकडे <span;>लोकसभा सभापती – लोकसभा उपसभापतीकडे <span;>मुख्य निवडणूक आयुक्त – राष्ट्रपतींकडे <span;>मुख्यमंत्री – राज्यपालांकडे …
अमरावती आयुक्तांवरील हल्ल्याचा अमळनेर नपातर्फे जाहीर निषेध
अमळनेर (प्रतिनिधी) अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ.प्रविण आष्टेकर याच्यावर शाई फेकुन केलेल्या प्राणघातक हल्याचा अमळनेर नगरपरिषद सर्व संघटना व कर्मचारी/अधिकारी यांचे कडुन निषेध करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी.प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदिप गायकवाड, वाघ , सामरे, .बिरारी व सर्व कर्मचारी/अधिकारी सोबत अखिल महाराष्र्ट सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बेंडवाल, किशोर संगेले, पप्पू कलोसे, …
अमळनेर वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. ब्रह्मे याची झाली बिनविरोध निवड
अमळनेर (प्रतिनिधी) येथील वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. एस. एस. ब्रम्हे तर उपाध्यक्षपदी अॅड. व्ही. एन. चौधरी आणि सचिवपदी अँड आर. डी. कछवा यांची निवड झाली आहे. अमळनेर वकील संघाची निवडणूक बुधवार दि९ फेब्रुवारी रोजी बिनविरोध झाली. अॅड. के व्ही कुलकर्णी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. तर, ॲड. एम. …
संत गाडगेबाबा प्रबोधन परिषदेतर्फे रंगला हळदी कुंकू कार्यक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) संत गाडगेबाबा प्रबोधन परिषदेतर्फे महीलांचा हळदी कुंकू सह विविध स्पर्धा उत्साहात झाल्यात महिलांचा यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रमुख उपस्थिती माजी आमदार स्मिता वाघ यांची होती. अध्यक्षस्थानी छाया ओमप्रकाश मुंदडा होत्या. सुरवातीला हळदी कुंकू होऊन ३५ ते ६५ आणि ६५ते ८५ या वयोगटातील महिलांच्या स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या. …
तालुका फ्रुटसेल चेअरमनपदी बाळसाहेब पाटील बिनविरोध
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका फ्रुटसेल चेअरमनपदी बाळसाहेब आधार पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे. अमळनेर तालुक्यातील शेतकरी हित जोपसनारी अग्रगण्या संस्था म्हणजे अमळनेर फ्रुटसेल संस्था होय या संस्थेच्या दि. ९/२/२०२२ रोजी वार बुधवारी झालेल्या निवडणूकीत बिनविरोध म्हणून सर्वानुमते चेअरमन म्हणून बाळासाहेब आधार पाटील यांची …
आरोग्य सेवेचे बळकटीकरण ग्रामिण रुग्णालयाचे होणार उपजिल्हारुग्णालय
आमदार अनिल पाटलांच्या प्रयत्नाने इमारतसाठी ७.३२ कोटी निधीस मान्यता अमळनेर (प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णायाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला असून ३० ऐवजी ५० खाटांची सुविधा मिळणार आहेत. यासाठी रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी ७.३२कोटी रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे शहरासह तालुक्याची आरोग्य सेवा बळकट होण्यास मदत होणार आहे, …
सहकारचे प्रवीण जैन भलतेच चलाख, मुलाच्या पगारापोटी मिळवले १० लाख
पोराच्या संरक्षणास खाशित ठेवायचा पाय कुबांड पणाचा डाव मतदारही जाणून हाय आशीर्वादचे उमेदवार जितेंद्र जैन यांनी लगावला जोरदार टोला अमळनेर (खबरीलाल विशेष) तांत्रिक मुद्द्यावरून सहकाराचे उमेदवार प्रवीण जैन यांचा मुलगा महावीर जैन यांचे काम थांबवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी कोर्टात जाऊन आदेश आणल्याने त्यांच्यासह मुंदनकर यांना स्केल लावून प्रत्येकी १० …