मेडिकल कॉलेजसह पॅरामेडिकलचे कोर्सेसे, स्थानिक रोजगाराचे निर्माण होणार सोर्सेस  

मेडिकल कॉलेजसह पॅरामेडिकलचे कोर्सेसे, स्थानिक रोजगाराचे निर्माण होणार सोर्सेस     डॉ.अनिल शिंदेंचे आहे वैद्यकीय व्हिजन ‘खाशि’ला प्राप्त होणार एक चांगले वजन स्पष्ट वक्ता, योग्य निदानाचा आहे हातखंड डॉ. शिंदेंमध्ये योग्य उमेदवाराचे मापदंड अमळनेर (खबरीलाल विशेष) मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरात जाऊन मेडिकल कॉलेज आणि पॅरामेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी मुला, मुलींना जावे …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी’खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

<span;>: ‘पायली एक्सप्रेस’ म्हणून यास ओळखले जाते. <span;>A- शायनी अब्राहम <span;>B- पी. टी. उषा <span;>C- ज्योतिर्मयी सिकदर <span;>D- के.एम.बीनामोल <span;>ANS–B <span;>भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये केसरी रंग____चे द्योतक आहे. <span;>A- वीरता <span;>B- त्याग <span;>C- शांती <span;>D- समृद्धी <span;>ANS–B <span;>चूनखडीचे रासायनिक नाव_____ <span;>A- कॅल्सियम कार्बोनेट <span;>B- मॅग्नेशियम क्लोराइड <span;>C- सोडीयम क्लोराइड <span;>D- सोडियम सल्फाइड …

ऑनलाईन कुबेर मटकाप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील तिघांना अटक

ऑनलाईन कुबेर मटकाप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील तिघांना अटक अमळनेर (प्रतिनिधी) पोलिसांनी ११ जानेवारीला छापा टाकून ऑनलाईन कुबेर मटक्यातील १८ जणावर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील तीन जणांना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ऑनलाईन कुबेर जुगारात अमळनेर सह राज्यातील विविध ठिकाणी तसेच ओरिसा व इतर …

दगडी दरवाज्याजवळ वाहतूक कोंडीमुळे दोन दुचाकीस्वार नाल्यात जाऊन पडले

दगडी दरवाज्याजवळ वाहतूक कोंडीमुळे दोन दुचाकीस्वार नाल्यात जाऊन पडले अमळनेर (प्रतिनिधी) दगडी दरवाज्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी झाल्याने होऊन दोघे जण दुचाकीसह नाल्यात जाऊन पडल्याची घटना ९ रोजी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. काम जलदगतीने होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. ९ रोजी सकाळी पैलाड भागातील …

गॅस भरताना कार पेटल्याने एक जण, गॅस भरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

गॅस भरताना कार पेटल्याने एक जण, गॅस भरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील जुन्या पोलीस लाईन जवळ ८ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अवैधरित्या गॅस भरताना कार पेटल्याच्या घटनेत एक जण जखमी झाला असून गॅस भरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जुन्या पोलीस लाईन जवळ …

खाशिचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, पण अध्यक्षांची गोंधळाची स्थिती

खाशिचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, पण अध्यक्षांची गोंधळाची स्थिती अमळनेर (प्रतिनिधी)  खान्देश शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र ते पुरते गोंधळले असून मतदारांमधील संभ्रम आणि नियोजनाबाबत त्यांनी उत्तर देणे टाळले आहे. खान्देश शिक्षण मंडळाचे २३ जानेवारी रोजी होणारे मतदान २१ रोजी थांबवण्यात आले होते. म्हणजे दोनच दिवसाचा कालावधी …

पाडळसरे धरणासाठी बजेट अधिवेशनात भरीव निधी देणार ः ना. जयंत पाटील

पाडळसरे धरणासाठी बजेट अधिवेशनात भरीव निधी देणार ः ना. जयंत पाटील आमदार अनिल पाटलांच्या नेतृत्वातील  शिष्टमंडळास दिले ठोस आश्वासन अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसरे धरणासाठी येत्या बजेट अधिवेशनात मागील वर्षी पेक्षा जादा भरीव निधी देण्याचे आश्वासन आमदारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पदाधिकारी व धरण जनआंदोलन समितीतील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळास जलसंपदा मंत्री  जयंत पाटील दिल्याने कामाच्या …

‘खाशि विसर्जन’चे विरोधकांकडून पिल्लू प्रयत्न करूनही सिधा होणार नाही उल्लू

‘खाशि विसर्जन’चे विरोधकांकडून पिल्लू प्रयत्न करूनही सिधा होणार नाही उल्लू आशीर्वादचे उमेदवार गुलाबराव पाटलांचा ‘खबरीलाल’शी बोलताना मोठा खुलासा ‘गुलाब’ नाम से फ्लावर समजे क्या, फ्लावर नही ‘कायदे’ के फायर है हम……! अमळनेर (खबरीलाल विशेष) खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक टू बी कंटिन्यू सुरू झाली आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले असून विरोधक …