भूगोल के प्रश्न 1. भूमध्य रेखा पर दो देशान्तरों के बीच की दूरी लगभग कितनी Ans– 111 KM 2. किस देश को हजार झीलों की भूमि कहा जाता है Ans– फिनलैंड 3. अंडमान, निकोबार से किस जलाशय से अलग होता हैAns– 10 डिग्री चैनल 4. विश्व का सबसे बड़ा द्वीप …
तहसीलदार मिलिंद वाघ यांनी शेतातच बैठक मारून वहिवाटीचा सोडवला तिढा
महसूल विभाग आणि शेतकऱ्यांच्या समजुतदारीचे तालु्क्यातून कौतुक अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जैतपीर येथे शेती वहिवाटीवरून उद्भवलेला वाद सोडवण्यासाठी तहसीलदार मिलिंद वाघ यांनी शेतातच बैठक मारून शेतकऱ्यांची समजूत काढली. यामुळे वहिवाटीचा वाद मिटून अन्य दोन महिलांनाही मागणी न करताच वहिवाट मिळाल्याने महसूल विभाग आणि शेतकऱ्यांच्या समजुतदारीचे तालु्क्यात कौतुक होत आहे.याबाबत अधिक माहिती …
एकदाही कर्ज न घेतलेल्या १६३ सभासदांना मतदार यादीतून वगळण्याचे दिले आदेश
पातोंडा सोसायटीच्या निडणूक पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधकांनी दिले आदेश अमळनेर (प्रतिनिधी) कधीही शेती अथवा शेती पूरक कर्ज न घेणाऱ्या तालुक्यातील पातोंडा येथील विविध कार्यकारी सोसायटीतील १६३ सभासदांना निवडणूक मतदार यादीतून वगळण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी दिले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या …
दहिवद फाटा ते दहिवद रस्त्याचे भाग्य, उजाळले, ४० लाखांचा निधीतून दुरुस्ती
आमदार अनिल पाटलांच्या हस्ते रस्ता कामाचे झाले भूमिपूजन अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद ते दहिवद फाट्यापर्यंत एस.आर प्रोग्रॅम अंतर्गत ४० लाखांचा निधी मंजूर करून आमदार अनिल पाटील यांच्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळे या रस्त्याचे भाग्य उजळून नागरिकांची समस्या सुटल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. दहिवद हे तालुक्यातील मोठे गाव असून गेल्या …
पाहुणा म्हणून आला आणि सहा वर्षाच्या मुलीला घेऊन पळाला
अमळनेर (प्रतिनिधी) देवळी शिवारात खडी मशीनजवळ राहणाऱ्याकडे पाहूणा म्हणून आलेल्याने दुचाकीसह ६ वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी संशयिताला पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील शितनेगाव येथून अटक करून मुलीला आई वडिलांच्या तांब्यात दिले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, देवळी शिवारातील खडी मशीन जवळ राहणाऱ्या अत्तरसिंग गेंदराम आर्या (पावरा) यांच्याकडे ११ …