🏆 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान (𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥)🏆: ✅✅ सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन सुरू केली. ✅✅ 🔰 सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हेल्पलाइन अगेन्स्ट अॅट्रॉसिटीज सुरू केली. 🔰 हेल्पलाइन …
राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अमळनेर तालुकाध्यक्षपदी सचिन वाघ यांची निवड
अमळनेर (प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया अमळनेर तालुकाध्यक्षपदी डांगर बु.येथील कार्यकर्ते सचिन निंबा वाघ यांची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष सचिन बाळु पाटील यांनी ही निवड केली. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशान्वये तालुकाध्यक्षानी ही निवड केली आहे.त्यांच्या या नियुक्ती बद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र …
प्रलंबित मागण्यांसाठी प्रतापमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज
अमळनेर (प्रतिनिधी) विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रताप महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने १४ डिसेंबरपासून काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले आहे. दि.१९ डिसेंबरपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून शासनाने दखल न घेतल्यास २० डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली आहे.केंद्रीय वेतन …
विद्यापीठास्तरीय आंतर महाविद्यालयीन जुदो स्पर्धेत प्रतापचा संघ ठरला विजेता
अमळनेर(प्रतिनिधी) विद्यापीठ अंतर्गत झालेल्या आंतर महाविद्यालय जुदो स्पर्धेत अमळनेर प्रताप महाविद्यालयाने पुरूष आणि महिला अशा दोन्ही गटात विजेतेपद पटकावले. प्रताप महाविद्यालयाच्या ईनडोर हॉलमध्ये या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत अमळनेर, धरणगाव ,चाळीसगाव , जळगाव, एरंडोल, परोळा ,पाचोरा या सात महाविद्यालयाचे संघ सहभी झाले होते. प्रताप महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ.जे. बी.पटवर्धन यांनी स्पर्धेचे उदघाटन …
दुकानदारावरील हल्लाप्रकरणी तिघांना सुनावली न्यायालयीन कोठडी
अमळनेर (प्रतिनिधी) किराणा दुकानदाराच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून हाताचे बोट चाकून कापणाऱ्या तिन्ही मद्यपी आरोपींना अटक करून न्यायालसमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याबबात अधिक माहिती अशी की, रवींद्र गोविंदराम सैनानी यांच्या गांधलीपुरा भागातील किराणा दुकानांवर पैलाड येथील रोशन राजेंद्र पाटील , यशवंत प्रकाश पाटील , विजय राजेंद्र पाटील …