स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

<span;>✅Important Indian Rulers <span;>•आगामी परीक्षाओं के लिए महत्वपूर्ण <span;>🔻 गुलाम वंश <span;>1=1193 मुहम्मद  गौरी <span;>2=1206 कुतुबुद्दीन ऐबक <span;>3=1210 आराम शाह <span;>4=1211 इल्तुतमिश <span;>5=1236 रुकनुद्दीन फिरोज शाह <span;>6=1236 रज़िया सुल्तान <span;>7=1240 मुईज़ुद्दीन बहराम शाह <span;>8=1242 अल्लाउदीन मसूद शाह <span;>9=1246 नासिरुद्दीन महमूद <span;>10=1266 गियासुदीन बल्बन <span;>11=1286 कै खुशरो <span;>12=1287 मुइज़ुदिन कैकुबाद <span;>13=1290 …

दोन मुलींना घरी टाकून विवाहित झाली बेपत्ता

अमळनेर  (प्रतिनिधी) दोन मुलींना घरी टाकून विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना शहरातील वसई देवीमंदिराजवळ घडली. याप्रकरणी पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर  शहरातील वसई देवी मंदिराजवळील ३४ वर्षीय विवाहित महिला आपल्या दोन मुलींना घरी टाकून मी गावातून जाऊन येते, असे सांगून घरातून बेपत्ता झाली. …

अमळनेरात २५ व २६ डिसेंबर रोजी रंगणार खान्देश सांस्कृतिक महोत्सव

अमळनेर (प्रतिनिधी) खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य आणि सांस्कृतिक कला क्रीडा मंचतर्फे  २५ व २६ डिसेंबर असा दोन दिवसीय खान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे  आयोजन करण्यात आले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवामध्ये जागर अहिराणी मायना, खान्देशी कवींची काव्य मैफिल, खान्देशी ऑर्केष्ट्रा, होम मिनिस्टर आणि खान्देशी सौंदर्य …

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, पातोंडा येथील युवकाचा मृत्यू ; एक गंभीर जखमी

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा येथील दोन मित्रांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एकाच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना सावखाडाजवळ घडली. यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पातोंडा  येथील रहिवासी असलेले गौरव पवार (वय २५ ) व अविनाश पाटील (१६ ) हे …

मुलाच्या लग्ना आहेर न स्वीकारता सैनिकांसाठी गोळा केला ध्वजनिधी

अमळनेरचे माजी सैनिक किर्तिकुमार चौक यांनी राबवला विधायक उपक्रम अमळनेर (प्रतिनिधी) मुलाच्या लग्नात आहेर न स्वीकारता सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी निधी संकलनाचा उपक्रम माजी सैनिक किर्तिकुमार चौक यांनी राबवला. सेवानिवृत्ती नंतरही देश प्रेम व्यक्त करून आपल्या सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी ध्वज निधी संकलनाचा राबवलेल्या उपक्रमाने त्यांच्यातील राष्ट्राभिमान दिसून आला. …

शेतकी संघ जीन आवारातील झाड तोडून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील  शेतकी संघ जीन आवारातील वारुळाचे झाड तोडून नेल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकी संघ जीन आवारात ११ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आरीफखान युसुफखान पठाण याने वारूळाचे झाड तोडून ट्रॅक्टर मध्ये घेऊन गेला. पालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्या …

अफवांवर विश्वास ठेवून लसीकरण करून घेण्यासाठी होतेय टाळाटाळ

बोगस लसीकरणावर थेट आहे नजर, जिल्हाधिकाऱ्यांकडेही पोहचेल खबर अमळनेर (प्रतिनिधी) अजूनही शहरात अफवांवर विश्वास ठेवून मुस्लिम बहुल वस्तीत लसीकरणाचा टक्का घसरलेला आहे. त्यामुळे अशा स्थितीत संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता संसर्ग झाल्यास एक वरून शंभरावर कोरोना रुग्ण वाढण्यास वेळ लागणार नाही. यासाठी समाजातील जागृत नागरिकांनी पुढाकार घेत लसीकरणाच टक्का …