स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

<span;>: *🌐GENERAL KNOWLEDGE🧠* <span;>🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती. <span;>💐 भारताच्या राष्ट्रपतीपदाची पहिली निवडणूक कधी पार पडली ? <span;>🎈६ मे १९५२. <span;>💐 जैन धर्माची तत्वे प्रकट करणा-यास काय म्हणतात ? <span;>🎈तीर्थकर. <span;>💐 भारतात सर्वांत जास्त राष्ट्रीय उद्याने कोणत्या राज्यात  आहे ? <span;>🎈मध्यप्रदेश. <span;>💐 हवेत उडणारा घोडा असे वर्णन इतिहासात कोणाचे केले …

अवैध वाळू वाहूतक करणाऱ्या ट्रॅक्टर मालक, चालकसह दोन खबरींना अटक

पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांची कारवाई, संघटीत गुन्हेगारीचा गुन्हा दाखल अमळनेर (प्रतिनिधी) अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमालक, चालकासह दोन खबरींच्या रंगेहात मुसक्या आवळत पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह पथकाने तालुक्यातील हिंगोणे शिवारात मोठी कारवाई केली. तर याप्रकरणी संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल केल्याने वाळू माफियांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. याबाबत अधिक …

माणूस केंद्रस्थानी ठेवून स्वातंत्र्य, समता व बंधुता तत्त्वांवर लोकशाहीची निर्मिती

पुणे येथील सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत गंगाधर बनबरे यांचे प्रतिपादन अमळनेर(प्रतिनिधी) “संपूर्ण जगात स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांवर आधारित लोकशाही ही माणूस केंद्रस्थानी ठेवून निर्माण झालेली आहे, म्हणून आपल्या प्रत्येक विचाराच्या केंद्रस्थानी कुठलीही अमूर्त संकल्पना न ठेवता माणूस ठेवून विचार केला तरच विचारात आणि समाजात परिवर्तन शक्य आहे”, असे …

शरद पवारांच्या वाढदिवासानिमित्त व्हर्चुअल रॅली, पक्ष प्रवेश सोहळा

अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्चुअल रॅली आणि दिग्गज कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. आमदार अनिल पाटील अध्यक्षस्थानी होते. खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत आगमी काळात शेतकरी मेळावा घेण्यावर चर्चा करण्यात आली. अमळनेर शहरातील जि.एस.हायस्कूल येथील आयएमए हॉलमध्ये व्हर्च्युअल या रॅलीचे आयोजन केले होते. …

रिलायन्सच्या मोबाईल टॉवरची बॅटरी, डिझेलवर चोरट्यांनी मारला डल्ला

अमळनेर (प्रतिनिधी) चोरट्यांनी आता मोबाईल टॉवरही फोडण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील जैतपीर येथील रिलायन्स कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या जनरेटरची बॅटरी आणि त्यातील डिझेल चोरून डल्ला मारला आहे. याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील जैतपीर येथे रिलायन्स कंपनीचे मोबाईल टॉवर आहे. यातील …

अंबाऋषी टेकडीवर वृक्षारोपण करून गोपीनाथ मुंढे यांना वाहिली श्रद्धांजली

अमळनेर (प्रतिनिधी)  येथील अंबाऋषी टेकडीवर रविवारी १२ डिसेंबर रोजी बारा निंब आणि एका वडाचे रोपण करून गोपिनात मुंढे यांची जयंती साजरी करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी गड्डे खोदणे, पाण्यासाठी चर निर्माण करणे, काटेरी झाडे तोडणे व पाणी व्यवस्थापनसाठी श्रमदान करून करण्यात आले. निंबाची बारा रोपे प्रमोद लटपटे तर …

तिघा दारूड्यांनी दुकानदाराच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडून चाकूने बोटही कापले

अमळनेर (प्रतिनिधी)  किराणा दुकानातून घेतलेली पाण्याची बाटली, कुरकरे व सिगारेटचे पैसे मागितल्याने तिघा दारूड्यांनी दुकानदाराच्या डोक्यावर बिअरची बाटली मारून रक्तभंबाळ करीत चाकून बोट तोडल्याची घटना गांधलीपुरा भागातील लक्ष्मी टॉकीजजवळ शनिवारी ११ रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती …