<span;> ०१ नवंबर 2021 <span;>1. स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी ने इंद्रप्रस्थ यूनिवर्सिटी के किन दो प्रोफेसर को वेस्ट वैज्ञानिकों की सूची में शामिल किया है? <span;>उत्तर : डॉ. सत्यव्रत, डॉ. राजेश कुमार। <span;>2. किस प्रख्यात वायलिन वादक का 89 वर्ष की उम्र में निधन हो गया है? <span;>उत्तर : प्रभाकर जोग। <span;>3. …
मंगळग्रह मंदिरात वसुबारस पारंपरिक पद्धतीने साजरी
अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री मंगळ देव ग्रह मंदिरात सोमवारी दि. १ नोव्हेंबर रोजी पारंपारिक पद्धतीने वसुबारस साजरी करण्यात आली. या वेळी गोमातेचा व मंगळ देवाचा जोरदार जयघोष करण्यात आला. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी व मंदिरातील गोमातांची सपत्नीक पूजा केली. पुरोहित मंडळींनी विशेष मंत्रोच्चार केले. या वेळी संस्थेचे …
शहर विकासासाठी आमदार अनिल पाटील यांचा तीन कोटी रुपयांचा बंफर धमाका
दिवाळीच्या निधी भेटीने विकास कामांनी अमळनेर शहर उजाळून निघणार अमळनेर (प्रतिनिधी) शहराच्या विकासासाठी आमदार अनिल पाटील यांनी दिवाळीतच तीन कोटी रुपयांच्या निधीची भेट दिली असून निधीच्या या बंफर धमाकाने आता शहर उजळून निघणार आहे. यामुळे पालिकेच्या माध्यमातून नगरसेवकांना आपल्या भागात चांगली विकास कामे करता येणार आहेत. शासनाच्या वैशिट्यपूर्ण १२ कामांसाठी …
त्रिपुरा येथील अमानुष घटनेचा मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनतर्फे निषेध
अमळनेर ( प्रतिनिधी ) त्रिपुरा येथे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर होत असलेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ अमळनेर येथील मुस्लिम युथ सेवा फाउंडेशनतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, त्रिपुरा येथील अल्पसंख्यांक मुस्लिम समाज व त्यांच्या धार्मिक स्थळांची तोडफोड व नाशधुस करून धार्मिक भावना दुखावण्यात आल्या. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाच्या घरांवर …
माता ‘विद्ये’ची अशी कशी खुंटली मती, पोट चिरूनही मुलीची केली माती !
मुलीला कुकर्मात साथ देणाऱ्या मद्यपी वडिलांना ह्लदयविकाराचा बसला झटका अमळनेर पोलिसांनी सहा तासातच संशयित मातेचा लावला छडा अमळनेर (प्रतिनिधी) धुळे जिल्हा रुग्णालयात सिझर होऊन मुलगी झाल्याने डिचार्जसाठी चांदणी कुऱ्हे येथील महिलेने व तिच्या वडिलांनी गोंधळत घालत पळ काढला. त्यानंतर अमळनेर येथील बसस्थानकावर येऊन एक दिवसाच्या पोटाच्या ओल्या गोळ्याला अमळनेर …