<span;>╭───────────────────╮ <span;> 🎯 Daily CA One Liners | 23-10-2021 🎯 <span;>╰───────────────────╯ <span;>1. Paris Mayor Anne Hidalgo has been officially nominated as the Socialist Party’s candidate for the 2022 presidential election. <span;>पेरिस की मेयर ऐनी हिडाल्गो को 2022 के राष्ट्रपति चुनाव के लिए आधिकारिक तौर पर सोशलिस्ट पार्टी के उम्मीदवार के …
खाजगी डॉक्टरांच्या योगदानातून नव्याने ४१ पॉईंट ऑक्सिजन यंत्रणेची सुविधा उपलब्ध
ग्रामीण भागातही आता रुग्णांना मोफत ऑक्सिजन उपलब्ध होणार अमळनेर (प्रतिनिधी ) शहरातील खाजगी डॉक्टरांनी आर्थिक योगदान देऊन सरकारी रुग्णालयात नव्याने ४१ पॉईंट ऑक्सिजन यंत्रणेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातही आता रुग्णांना मोफत ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. तालुक्यात कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रांताधिकारी सीमा …
शाबासकी, प्रेरणा देताना होणार्या स्पर्शातून मुलींना बॅड टच आणि गुड टच ओळखावा
विधी सेवा शिबिरात न्या. एस. बी. अग्रवाल यांनी मुलींना दिला सावधानतेचा सल्ला अमळनेर (प्रतिनिधी) अनेकदा शाबासकी , प्रेरणा देताना विविध व्यक्ती आपल्याला स्पर्श करीत असतात. विद्यार्थिनींनी त्यांचा बॅड टच आणि गुड टच ओळखावा, असा सावधानतेचा सल्ला न्या. एस. बी. अग्रवाल यांनी मुलींना विधी सेवा शिबिरात मार्गदर्शन करताना दिला. अमळनेर तालुका …
चाकूचा धाक दाखवून घेतली बिअर, पुन्हा येऊन दमदाटी केल्याने गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी ) चाकूचा धाक दाखवून बिअर घेऊन जात पुन्हा येऊन दमदाटी केल्या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील लुल्ला मार्केट मधील शहिद हेमू कलानी रोड वरील नंदकुमार रामचंद पंजवाणी यांच्या आराम गेस्ट हाऊस वर दादू एकनाथ धोबी याने ९ रोजी रात्री …