नगरसेवक शाम पाटील यांच्या संकल्पनेतून उभे राहिले शिल्प अमळनेर(प्रतिनिधी) नगरसेवक शाम पाटील यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेले भक्ती-शक्ती शिल्प आणि नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील श्रीराम नगर भागातील विविध विकासकामांचे २२ ऑक्टोबर रोजी उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि संभाजी …
सुन्नी दावते इस्लामीतर्फे मोहम्मद पैगंबरांचे जीवन चरित्राचे वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) ईद निमित्ताने सुन्नी दावते इस्लामीतर्फे मोहम्मद पैगंबरांचे जिवन चरित्र रहमते आलम पुस्तकाचे समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना वाटप करण्यात आले. मानवाच्या विकासाला व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अविरत काम करण्याचा सल्ला देणाऱ्या मोहम्मद पैगंबर यांचा जन्म दिवसाचे औचित्य साधून सुन्नी दावते इस्लामीतर्फे तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तिंना मोहम्मद पैगंबर यांच्या कार्याची ओळख व्हावी …
धनगर महासंघाच्या अमळनेर युवा तालुकाध्यक्षपदी भाऊलाल नवल
अमळनेर (प्रतिनिधी) उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघातर्फे धनगर जोडो समाज जोडो अभियानांतर्गत अमळनेर तालुका युवा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमळनेर युवा तालुकाध्यक्षपदी भाऊलाल नवल हटकर व संपर्कप्रमुख पदी संदीप दिलीप मासुळे (रा. चोपडाई ता अमळनेर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचार प्रणालीवर चालून व आरक्षण …
टिक् टिक् वाजते घड्याळ……. !
एमपीडीएचा आरोपी नगरसेवकाकडे आमदार रोहित पवार लावणार हजेरी..? कार्यक्रमावरून राष्ट्रवादीत स्फोट होऊन उफाळून येतोय असंतोष अमळनेर (खबरीलाल विशेष) वाळू माफिया म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या १० गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाल्याने थेट एमपीडीएची कारवाई होऊन फरार होऊन जेलची हवा खाणारा नगरसेवक श्याम पाटील याच्या कार्यक्रमाला चक्क कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
🌺🌺लाला लजपतराय🌺🌺 <span;>🌸लालाजींचा जन्म पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात धुंढिके गावात २८ जानेवरी १८६५ मध्ये झाला. <span;>🌿लहानपाणापासूनच ते अत्यंत हुशार होते. अरबी, उर्दू अशा अनेक भाषांचे त्यांना सखोल ज्ञान होतं. एल्एल्. बी. ची पदवी मिळवलेले लालाजी अल्पकाळातच यशस्वी वकील म्हणून नावारुपास आले. <span;>🌸 बाल विवाह, हुंडा यांना त्यांनी कडाडून विरोध केला. स्त्री …