अमळनेर (प्रतिनिधी) बोरी नदीच्या पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आपल्या दूरदृष्टीने नदीच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंती बांधल्यामुळे बोरी नदीला पूर येऊनही काठावरील वस्ती सुरक्षित राहिली. नुकसानीपासून वाचल्याने साहेबराव दादांच्या कामाने पुराचे पाणी पाहून नागरिकाच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले….. गेल्या काही वर्षांपासून अनियमित पाऊस होत असल्याने बोरी …
असे कसे रचले होते नियतीने सरन, पोळ्यालाच आले बैलावर मरण
दहीवद येथील दुर्दैव घटना, शेतकरी कुटुंबावर शोककळा अमळनेर (प्रतिनिधी) पोटाच्या पोरांप्रमाणेच जपलेल्या सर्जा राजाला पोळ्यासाठी सजून धजून पुरणाच्या पोळीचा नैवद्य खाऊ घातल्यानंतर विश्रांतीसाठी निंबाच्या झाडाला बाधंले. त्यानंतर सायंकाळी झालेल्या पावसात विजेचा कडकडाट होऊन एका बैलावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील दहिवद येथे सोमवारी सायंकाळी घडली. सजून धजून …
धनदाई महाविद्यालयामध्ये शिक्षक, पत्रकारांचा गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) शिक्षक दिनानिमित्ताने धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयातर्फे रविवारी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपक्रमशील शिक्षक व पत्रकारांचा गौरव करण्यात आला. यात शिरसाळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय बोरसे, सरस्वती विद्या मंदिरचे मुख्याध्यापक रणजित शिंदे, के. डी.गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदा नेतकर, …
◆ व्हॉटस्अॅप कॉलवरील ललनांचा “नग्न” डाव, तुमच्या सुखी जीवनावरच घालेल घाव..
● अमळनेरातही अनेकजण अडकले मदमस्त ललनाच्या कॉल जाळ्यात अमळनेर (खबरीलाल विशेष) फेसबुकची सहज सफरींग करताना तिचा ‘हाय’ मेसेज आल्यावर अनेकांना गुदगुल्या होतात… ओळख ना पाळख तरीही तिचा मदमस्त असणारा फोटो यांचे होश उडवतात… तिच्या डोळ्यांची घायळ करणारी नजर…दातात अडकवेलला लालजर्द ओठ… लालबुंद गाल…आणि याच गालावरून लोंबकळणारी काळीभोर नाजूक बट मदहोश …
ढेबूजी जाणोरकर ग्रंथालयाने शिक्षकांचा केला गुणगौरव
अमळनेर (प्रतिनिधी) ढेबूजी झिंगराजी जाणोरकर वाचनालयातर्फे अध्यक्ष दीपक वाल्हे यांनी शिक्षकांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुणगौरव केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पू.सानेगुरुजी ग्रंथालयाचे सचिव प्रकाश वाघ होते. व्यासपीठावर सानेगुरुजी वाचनालयात स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पवार, प्रा. डॉ रमेश माने, प्नरेंद्र महाजन, किशोर महाले, अमृत जाधव, उमेश वाल्हे, अविनाश जाधव होते. अगोदर कार्यक्रमाची …
अतिवृष्टीच्या सानुग्रहसाठी शेतकरी आमदारांच्या घरासमोर करणार उपोषण
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ मंडळासह ३२ गावातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे सानुग्रह अनुदानाचा प्रश्न २४ महिने उलटूनही मिळाले नाही. म्हणून मारवड मंडळासह वंचित शेतकरी आमदार अनिल पाटील यांच्या निवास्थानासमोर साखळी उपोषण करणार आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी सोमवारी तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले. जुलै व …
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्या ८ सप्टेंबर रोजी शांतता समितीची होणार बैठक
अमळनेर (प्रतिनिधी) पोलिस ठाण्यातर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शांतता समितीची आणि गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जी.एस. हायस्कूल स्वामी समर्थ मंदिराजवळ ही बैठक होईल. या वेळी पोलिस अधिकारी, आमदार अनिल पाटील, सर्व नगरसेवक , राजकीय पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरीक उपस्थिती राहणार आहे. कार्यकारी दंडाधिकारी …