<span;>🌎🌍 दिनविशेष 🌍🌎 <span;>🎇🎇 ५ सप्टेंबर – घटना 🎇🎇 #DinVishesh <span;>🗓 १९३२: बर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली व नायजर या राष्ट्रांत विभाजन. <span;>🗓 १९४१: इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला. <span;>🗓 १९६०: रोम मधील ऑलिम्पिक खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्ण पदक जिंकले. <span;>🗓 १९६१: …
कंजरभाट समाजाची स्मशानभूमी तात्काळ विकसित करण्याची मागणी
अमळनेर(प्रतिनिधी) अखिल राष्ट्रीय भांतू सांसी समाज विकास संस्थेतर्फे नगरपालिकेला निवेदन देत कंजरभाट समाजाची स्मशानभूमी तत्काळ विकसित करावी, अशी मागणी अखिल राष्ट्रीय भांतू सांसी समाज विकास संस्थेर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. अमळनेर येथील ताडेपुरा कंजरभाट समाजाची स्मशानभूमीची बिकट अवस्था झाली आहे. पावसाळ्याात व अनेक वर्षापासून …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
➿➿➿➿➿➿ 🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳 ▬ ❚❂❚❂❚ ▬ ➿➿➿➿➿➿➿➿➿ ⚜️✏️🎓🇮🇳👳♀️🇮🇳🎓 *भारतरत्न* *डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन* *जन्म : ५ सप्टेंबर १८८८* <span;>(तिरुत्तनी, तमिळनाडू तील एक छोटे गाव, दक्षिण भारत) <span;> *मृत्यू : १७ एप्रिल १९७५* <span;> *२ रे भारतीय राष्ट्रपती* <span;>कार्यकाळ : १३ मे १९६२ – <span;> १३ मे १९६७ <span;>मागील : …
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोळा, गणेशोत्सवात मिरवणुकीस बंदी
अमळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस पाटलांना बैठकीत सूचना अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोळा, गणेशोत्सवात गावातून कोणतीही मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. यासाठी पोलिस पाटलांची भूमिका महत्वाची असून त्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्या. अमळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस पाटील यांची रविवारी बैठक झाली. या बैठकीत आगामी …
अमळनेरची जीवनवाहीनी बोरीमाईला साडीचोळी अर्पण करून भरली ओटी
बारमाही जलमय राहण्यासाठी महिलांनी बोरीमाईला घातले साकडे अमळनेर (प्रतिनिधी) शहरातून जाणाऱ्या बोरी नदी जलमय झाल्याने अमळनेर येथील महिला भगिनींनी एकादशीच्या दिवशी नदीकाठावर जाऊन बोरी नदीला साडीचोळी अर्पण करत आरती करून ओटी भरली. आमच्या बोरी माईला बाराही महिने असेच जलमय राहो आणि बळीराजासह प्रजेचे कल्याण होवो अशी सामूहिक आराधना महिला भगिनींनी …
बोरी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला, पाणीटंचाई झाली दूर
धरणाचे १५ दरवाजे उघडले, नदी काठावरील नागरिकांना इशारा अमळनेर (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला असून धरणातून बोरी नदीत पाण्याचा विसर्ग होत आहे. तर रात्री ९.१५ वाजता धरणाचे १५ दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले आहेत. यामुळे १३५४३ क्युसेस पाणी बाहेर पडत आहे. यामुळे नदी काठावरील गावांना सर्तकतेचा …
पिंगळवाडे येथे ५ लाख रुपये खर्चाच्या रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन
जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते झाले भूमीपजून अमळनेर (प्रतिनिधी) सुमारे ५ लाख रुपये किंमतीच्या रस्ते काँक्रिटिकरण कामाचे तालुक्यातील पिंगळवाडे जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते भूमीपजून करण्यात आले. यावेळी प.स.सदस्य प्रवीण पाटील उपस्थित होते. पिंगळवाडे येथील स्मशानभूमी लगतच्या रस्त्याचे काँक्रिटिकरन होणार असल्याने ग्रामस्थांची सोय होणार आहे. या वेळी सरपंच मंगला …
मंगरूळ येथील दुभाजकावर दोन कार जाऊन धडकल्या
तीन जण जखमी, बापानेच दिली मुलाविरुद्ध कार नुकसानीची फिर्याद अमळनेर (प्रतिनिधी) जीवघेण्या ठरत असलेल्या तालुक्यातील मंगरूळ येथील दुभाजकावर दोन पुन्हा कार धडकल्या आहेत. यात तीन जण जखमी झाले आहेत. तर याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली असून बापानेच मुलाविरुद्ध कार दुभाजकावर आदळल्याची फिर्याद दिली आहे. हे अपघात ४ रोजी रात्री व …