स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

<span;>============================= <span;>: प्रश्न 1. भारतीय और किस नौसेनाओं ने अल्जीरिया के तट पर अपना पहला नौसैनिक अभ्यास आयोजित किया है ? <span;>उत्तर – अल्जीरियाई नौसेना <span;>प्रश्न 2. भारत के किस पड़ोसी देश ने भोजन की कमी पर आपातकाल की स्थिति घोषित की है ? <span;>उत्तर – श्रीलंका <span;>प्रश्न 3. लद्दाख …

दोधवद येथे छापा टाकून ३५ लिटर गावठी दारू पोलिसांनी पकडली

अमळनेर (प्रतिनिधी)मारवड पोलिसांनी तालुक्यातील दोधवद येथे छापा टाकून ३५ लिटर गावठी दारून पकडून कारवाई केली. मात्र संशयित आरोपी हा पोलिसांना पाहून दारूचा कॅन सोडून फरार झाला. मारवड पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तालुक्यातील दोधवद येथे छापा टाकला. या वेळी ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेत झाडा झुडपात ज्ञानेश्वर गंभीर सैंदाणे हा गावठी दारूची हातभट्टी …

शिक्षक आर.आर.सोनवणे यांचा गुणवंत क्रीडा पुरस्काराने गौरव

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव येथील हॉकी असोसिएशन व गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने तालुक्यातील भरवस हायस्कूलचे आर. आर. सोनवणे यांना गुणवंत क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ .एपीजे अब्दुल कलाम सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शिक्षक सोनवणे यांना  माजी आमदार चंद्रकांत  सोनवणे, माजी महापौर विष्णू भंगाळे, डॉ. केतकी पाटील, जिल्हा क्रीडा …

नंदगांव येथे ७ लाखाचे राममंदिर सभामंडप कामाचे भूमिपूजन

जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत झाला भूमिपूजन कार्यक्रम अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील नंदगाव येथील प्रसिद्ध व पंचक्रोशीचे धार्मिक स्थळ असलेल्या राममंदिरचे सुमारे ७ लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे भूमिपूजन  जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामुळे मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण होऊन गावाच्या विकासात भर पडणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी प.पू. ईश्वरदासजी …

गलवाडे खुर्द येथील वृद्ध शेतकऱ्याचे ४० हजार रुपये महिलांनी लांबवले

बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतील घटना, महिला सीसीटीव्हीत कैद अमळनेर (प्रतिनिधी) बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या तालुक्यातील गलवाडे खुर्द येथील वृद्ध शेतकऱ्याचे ४० हजार रुपये महिलांनी लांबवल्याची घटना  बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्या महिला या बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. तालुक्यातील गलवाडे खुर्द येथील …

अमळनेरचा रेल्वे सूचित तीर्थक्षेत्र म्हणून उल्लेख करण्याचा प्रयत्न

एडीआरएम सुमित हंसराज यांनी नागरिकांना दिली माहिती अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहर हे संत सखाराम महाराजांची भूमी आहे. तसेच मंगळ ग्रह मंदिर ही धार्मिक स्थळे असल्याने रेल्वेच्या सूचित अमळनेरचा तीर्थ क्षेत्र म्हणून उल्लेख करण्याचा प्रयत्न करेल, अशी माहिती रेल्वेचे एडीआरएम सुमित हंसराज यांनी अखिल भारतीय प्रवाशी सेवा सुविधा समिती व प्रवाश्यांच्या …

कलाली येथील अवैध दारू बंदसाठी ग्रामपंचायतीने पोलिसाना दिले निवेदन

तरुणाई व्यसनाधिन, तर गावातील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर अमळनेर (प्रतिनिधी) कलाली येथे सुरू असेलली अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच यांनी मारवड पोलिस ठाण्याला निवेदन देऊन केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कलाली येथे अवैध धंदे, अवैध आणि गावठी दारूची विक्री होत आहे. यामुळे गावातील ग्रामस्थांची …