<span;>: 🎾🏀प्रमुख खेळाडूंची उपनावे 🏀🎾 <span;>🏏 सचिन तेंदुलकर – मास्टर ब्लास्टर <span;>🏏 सुनील गावस्कर – लिटिल मास्टर <span;>🏏 इयान थोर्प – तारपीडो <span;>🏏 सर्गेई बुबका – पोलवाल्ट का बादशाह <span;>🏏 पीटी ऊषा- उड़नपरी / पायेली एक्सप्रेस <span;>🏏 राहुल द्रविड़ – द वाल <span;> 🏏मेजर ध्यानचंद्र – हॉकी का जादूगर <span;>🏏 …
धुळे रोडवरील प्रवेशद्वाराचे काम होण्यासाठी सेनेने केले आंदोलन
अमळनेर (प्रतिनिधी) धुळे रोडवरील अमळनेर शहराच्या प्रवेशद्वाराचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून होणारे अपघात थांबवण्यासाठी शिवसेनेने शुक्रवारी प्रवेशद्वाराजवळच रस्ता रोको आंदोलन केले. या प्रवेशद्वारावर ठरकेदारच्या नियोजनाअभावी अपघात होत आहेत. रेफलेक्टर, वळण मार्गाचे फलक न लावणे , तात्पुरत्या स्वरूपात लावलेली कच्ची बॅरॅकेटिंग वारंवार तुटून जात असल्याने तब्बल २४ अपघात झाले आहेत. …
नितीनची अंगणवाडीसेविकेवर फिरली निती, बाईचा हात धरून केला विनयभंग
अमळनेर (प्रतिनिधी) भागवत सप्ताहाच्या मिरवणुकीत अंगणवाडीसेविकेचा हात धरून विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील लोणसीम येथे १९ रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील लोण सिम येथील नितीन केशवराव पाटील याने विनयभंग केला. यापूर्वी अंगणवाडी सेविकेने १२ रोजी त्याचा भाऊ पोलिस पाटील कांतीलाल पाटील याला नितीन …
राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे आज इंधन, गॅस दरवाढविरोधात आंदोलन
अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे २१ रोजी इंधन, गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता आंदोलनास सुरुवात होणार आहे. आंदोलनात निष्क्रिय केंद्र सरकार विरोधात त्यांच्याच पद्धतीचे आंदोलन उभे करून जाब विचारायचा आहे. यासंदर्भात प्रांत व तहसीलदार यांना निवेदन द्यावयाचे आहे. या आंदोलनात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या …
हिंगोणे खु.प्र.ज. ग्रामपंचायततर्फे ६०० रोपांची केली लागवड
जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील आणि सरपंच राजश्री पाटलांच्या उपस्थितीत कार्यक्रम अमळनेर(प्रतिनिधी) बिहार पॅटर्नच्या माध्यमातून तालुक्यातील हिंगोणे खु.प्र.ज. ग्रामपंचायतीतर्फे ६०० वृक्षांची लागवड करण्यात आली. जि.प.सदस्या जयश्री पाटील व सरपंच राजश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. यामुळे भविष्यात या परिसरात हिरवळ निर्माण होणार आहे. अमळनेर तालुक्यातील दुष्काळाची दाहकता लक्षात …
अमळनेर पालिकेला मिळणार सामाजिक नेतृत्व असलेला उच्च शिक्षित नगराध्यक्ष !
निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे दिले आदेश सन २०१६ च्या निवडणुकीत निघालेले एस.टी प्रर्वागाचे आरक्षण कायम होण्याचे सुतोवाच अमळनेर (प्रतिनिधी) राज्यातील मुदत संपणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी प्रसिद्ध करताच अमळनेर शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. …