स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

*३ ऑगस्ट – दिनविशेष* <span;>*३ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना.* <span;>♻️१७८३: जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले. <span;>♻️१९००: द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी ची स्थापना झाली. <span;>♻️१९१४: बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणांस सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्तीझाली. <span;>♻️१९३६: …

बॉक्स क्रिकेट स्पर्धेत नाशिकच्या अजिंक्य ११ संघाने पटकाविले विजेतेपद, अमळनेरचा जे.जे टर्फ ११ संघ ठरला उपविजेता

अमळनेर (प्रतिनिधी) येथील ढेकू रोड टर्फ या ठिकाणी कुसुमाई बिजनेस ग्रुपच्या वतीने झालेल्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेत नाशिकच्या अजिंक्य ११ या संघाने विजेतेपद पटकाविले असून अमळनेरचा जे.जे टर्फ ११ संघ उपविजेता ठरला. ही स्पर्धा दि. ३१ जुलै व १ ऑगस्ट दरम्यान रंगली. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १५,००० रुपये सामाजिक कार्यकर्ते सचिन  खंडारे …

ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलचा दहावी सीबीएसईचा १०० टक्के निकाल

अमळनेर(प्रतिनिधी)  येथील ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड, दिल्ली( सीबीएसइ) च्या वतीने घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेत यश संपादन केले आहे. शाळेचा १०० टक्के निकाल लागला. यामध्ये प्रेरणा लहू पाटील ९३.६० टक्के, जान्हवी धनंजय पाटील ९३.४० टक्के, सानिका शरद पावर ८८.४० टक्के, वरदराज विवेकानंद पाटील ८५.२० …

इयत्ता बारावीच्या परीक्षेत अमळनेर तालुक्याची १०० टक्के उत्तीर्णगिरी

अमळनेर (प्रतिनिधी) मंगळवारी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात अमळनेर तालुक्याचा १०० टक्के निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तीर्णगिरी साधली आहे. तालुक्यात बारालीच्या परीक्षेला ३३०५ विद्यार्थी बसले होते. प्रताप महाविद्यालयात शास्त्र विभागात ६९९ विद्यार्थी, कला विभागात १५८ , वाणिज्य विभागात ३३५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. जय योगेश्वर माध्यमिक …

शांती नगर भिल्ल वस्ती मुलभूत सुविधा पुरवा, अन्यथा आंदोलन

नागरी हित दक्षता समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिेले निवेदन अमळनेर(प्रतिनिधी)येथील पिंपळे रोड लगत शांती नगर ही भिल्ल वस्तीत आरोग्य, शिक्षण, स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी नागरी हित दक्षता समितीने अभिजित राऊत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी लोक संघर्ष मोर्च्याच्या राष्ट्रीय नेत्या मा प्रतिभा ताई शिंदे, दक्षता समितीचे …

दुष्काळीस्थिती निर्माण झाल्याने शंभर टक्के पीक विमा देऊन चारा छावण्या सुरू करा

काँग्रेससह शेतकरी आणि विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली मागणी   अमळनेर (प्रतिनिधी ) यंदा पावसाने ओढ दिल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शंभर टक्के पीक विमा देण्यात यावा , गुरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात आदी मागण्यांसाठी काँग्रेससह शेतकरी आणि विविध संघटनांनी एकाचवेळी जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे …