स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🅰 Important Lakes in India 🅰 <span;>🔹डल झील :- जम्मू-कश्मीर <span;>🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर <span;>🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर <span;>🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर <span;>🔹नागिन झील :- जम्मू-कश्मीर <span;>🔹शेषनाग झील :- जम्मू-कश्मीर <span;>🔹अनंतनाग झील :- जम्मू-कश्मीर <span;>🔹राजसमंद झील :- राजस्थान <span;>🔹पिछौला झील :- राजस्थान <span;>🔹सांभर झील :- राजस्थान <span;>🔹जयसमंद झील :- …

पारोळा आणि अमळनेर तालुक्यातील गावांसाठी बोरी प्रकल्पातून पाणी सोडा

माजी आमदार साहेबराव पाटील यांची पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडे मागणी   अमळनेर (प्रतिनिधी) पावसाने पाठ फिरवल्याने बोरी मध्यम प्रकल्पातून पारोळा आणि अमळनेर तालुक्यातील नदीकाठांवरील गावांसाठी शेती सिंचनासह लोकांना आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. यासाठी त्यांना मेलद्वारे …

अमळनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून पीकविमा व दुष्काळी मदत करा

पश्चिम उत्तर भागातील मारवड मंडळातील शेतकऱ्यांची मागणी   अमळनेर (प्रतिनिधी) यंदा तालुक्यातील पश्चिम उत्तर भागात मारवड मंडळात पावसाने हुलकावणी दिल्याने  शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट उभे आहे. यामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ जाहीर करून पीकविमा व दुष्काळी मदत तात्काळ मिळावी या मागणीसाठी मारवड मंडळातील शेतकऱ्यांनी बुधवारी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तालुका …

बॅग हरवणाऱ्या चौधरी यात्रा कंपनीला १९ हजाराची नुकसान भरपाईचे आदेश

धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आदेश   अमळनेर (प्रतिनिधी) कुटुंबासोबत पर्याटन करणाऱ्या कुटुंबाची बॅग हरवल्याने चौधरी यात्रा कंपनीने ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून १९ हजार रुपये देण्याचे आदेश धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. तसेच ही रक्कम ४५ दिवसाच्या आत  ग्राहकाला द्यावी व तक्रार दाखल दिनांकापासून रक्कम …

माजी आमदार शिरीष चौधरींच्या सहकाऱ्यांनी मुंबईत केला ‘प्रहार’

अमळनेर (प्रतिनिधी) राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षावर विश्वास ठेवत अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या अनेक सहकाऱ्यांनी प्रवेश केला. अनिल चौधरी यांच्या नेतृत्वात हा पक्षसोहळा झाला. यामुळे सहकाऱ्यांनी मुंबईत केलेला हा ‘प्रहार’ शिरीष चौधरी यांना चांगलाच धक्का देणारा ठरला आहे. मुंबई येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष …

कन्हेरे येथे उभी राहणार सुसज्य ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत

आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते इमारत बाधकामाचे झाले भूमिपूजन   अमळनेर(प्रतिनिधी)  तालुक्यातील कन्हेरे सुसज्य अशी ग्रामपंचात कार्यालयाची ईमारत उभी राहणार आहे. या इमारतीच्या बाधकामाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील कन्हेरे येथे मुलभुत सुविधा २५१५ अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या ईमारतीच्या भुमिपूजन सोहळ्याप्रसंगी …

उसनवारीतील शिल्लक १० हजार रुपये मागितल्याने दोघा भावांकडून मारहाण

अमळनेर (प्रतिनिधी) उसनावारीच्या दिलेल्या पैशांतून शिल्लक राहिलेले १० हजार रुपये मागितल्याने दोघा भावांनी एकास मारहाण केल्याची घटना तालुक्यातील झाडी येथे घडली. याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  तालुक्यातील झाडी येथील विनोद लोटन पाटील यांनी गावातील प्रकाश अर्जुन पाटील यांना ९० हजार रुपये …