टक्केवारीसाठी पुलावरच घातला घाव, पांझरा माईत जाणार निष्पापांचा जीव

ठेकेदारावर राजपुतांनी साधली कृपा साडेसहा कोटीतून भरला स्वतःचा खिसा अमळनेर (खबरीलाल विशेष) अमळनेर बांधकाम विभागातील टक्केवारीची पाळेमुळेही एक्झिक्युटिव्ह एम.एम. राजपूतांपर्यंत येऊन पोहचत असल्याने त्यांनी पद्धतशीरपणे अमळनेरातुन कलटी मारली असली तरी त्यांचे अनेक प्रकरणे आता उघडी होऊ लागली आहे. त्यात मांडळ येथे पांझरा नदीवर उभारलेला पुलाच्या निधीवर त्यांनी टक्केवारीचा घाट घातल्यानेच …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

<span;> *मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा* <span;>🟣1) संधी म्हणजे काय? <span;>   1) सांधणे    2) सांगणे <span;>    3) सामावणे 4) समजावणे <span;>उत्तर :- 1 ✅ <span;>🟣2) खालील शब्दांपैकी ………………. हे भाववाचक नाव नाही. <span;>   1) शांत    2) नवलाई <span;>   3) समता   4) धैर्य <span;>  उत्तर :- 1✅ <span;>🟣3) खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात …

सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात भरदिवसा चोरट्याने भरवली शाळा

५ हजार रुपये रोखसह ३६ हजारांचा ऐवज केला लंपास अमळनेर (प्रतिनिधी) मुलाला दवाखाण्यात घेऊन गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारल्याची घटना २६ रोजी दुपारी जीएस हायस्कूल मागील अनुराधा अपार्टमेंट मध्ये घडली. याच चोरट्यांनी ३६ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. याबाबत अधिक माहिती अशी की,  राजेंद्र कन्हैय्यालाल नांदोडे हे …

मठगव्हाण येथे ५ लाख रुपये निधीच्या रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मठगव्हाण येथे २५१५ योजनेअंतर्गत ५ लाख रुपये निधीच्या रस्ता काँक्रीटीकरच्या कामाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जि.प.सदस्या जयश्री पाटील, प.स.सदस्य प्रविण पाटील, विनोद जाधव, निवृत्ती बागुल, एल.टी. पाटील, माजी नगरसेवक विनोद कदम, दीपक पाटील, बाळराजे पाटील तसेच सरपंच प्रवीण वाघ, उपसरपंच …

सर्प मित्रांनी तीन सापांचे प्राण वाचवून सोडले कुऱ्हेच्या जंगलात

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील एलआयसी कॉलनी आणि आयोध्यानगर व बंगाली फाईल भागात आढळेले तीन साप सर्पमित्र कृष्णा पाटील आणि प्रत्युष शिरसाठ यांनी पकडून जंगलात सोडले. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एलआयसी कॉलनी भागात अॅड. राजेंद्र परदेशी यांच्या घराजवळ मांडूळ जातीचा साप आढळून आला. त्यांनी ताबडतोब सर्पमित्र कृष्णा पाटील व प्रत्युष …

अमळनेर शहरासह चांदणी कुऱ्हे येथून मोटारसायकली केली लंपास

अमळनेर (प्रतिनिधी) चोरट्यांनी शहासह तालुक्यातील चांदणी कुऱ्हे येथून दोन मोटारसायकली लंपास करून रफूचक्कर झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर शहरातील पिंपळे रोडवरील देशमुखनगर मधील भुवन्यू चंद्रशेखर पाटील यांची ३० हजार रुपये किमतीची मोटरसायकल (क्रमांक एम. एच. १९ ए. टी. २०५) ही २५ रोजी  ११ वाजेनंतर …

माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यतेसाठी दिला निधी

अमळनेर (प्रतिनिधी) पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २७ रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी माजी आमदार  कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी रुपये ५१ हजार आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी नगर परिषदेतर्फे २१ हजाराचा धनादेश मुख्यमंत्री साय्यता निधीसाठी दिले. राज्यात पूर …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ३ हजार भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ६१ वा वाढदिवसानिमित्ताने श्री मंगळग्रह मंदिरावर अंगारकी चतुर्थी निमित्ताने ३००० भाविकांना साबुदाणा खिचडी वाटप करून सायंकाळी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या हस्ते महाआरती करून अभिष्टचिंतन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, तालुकाप्रमुख विजय पाटील, शहरप्रमुख संजय पाटील, नगरसेवक प्रताप शिंपी, महिला …

बिल थकल्याने वीज  मिटर घेऊन जाणाऱ्यां पथकास अडवले

वावडे येथील एकाविरुद्ध मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल   अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वावडे येथे वीजबिल थकल्याने मीटर काढून नेत असताना वीज कंपनीच्या पथकाच्या गाडीची चावी काढून अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर तालुक्यातील वावडे येथे सहायक वीज अभियंता विजय गुर्जर हे पथकासह थकीत …