दोन अभियंते लाचखोरीत अडकल्याने ढुंगणाला दोन्ही पाय लावून काढला पळ लाचलुचपत विभागाचा ससेमिरा आणि खबरीलालच्या वॉचने पडणार उघडा अमळनेर (खबरीलाल विशेष) अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन अभियंते लाच घेताना अडकल्याने अमळनेर बांधकाम विभागाच्या कामांच्या गुणवत्तेत आणि टक्केवारीत मोठीच घाण करून ‘एक्झिकेटिव’ असलेले एम. एस. राजपुत यांनी पद्धतशीरपणे अमळनेरातून …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
🎯महिलांविषयी कायदे <span;>1) सतीबंधी कायदे १८२९ <span;>2) विधवा पुनर्विवाह कायदा १८५७ <span;>3) धर्मांतरात व्यक्ती विच्छद कायदा <span;>4) भारतीय घटस्फोट कायदा <span;>5) मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ <span;>6) आनंदी विवाह कायदा १९०९ <span;>7) मुस्लिम स्त्री घटस्फोट कायदा १९८६ <span;>8) विशेष विवाह १९५४ <span;>9) हिंदू दत्तक व निर्वाह कायदा १९५६ <span;>10) विवाहीत …
हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांसह सेवानिवृत्त सैनिकांचा केला गौरव
कारगिल विजय दिनानिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे कार्यक्रम अमळनेर (प्रतिनिधी) विश्व हिंदू परिषद व बजरंग दल अमळनेर तर्फे कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचा आणि सेवा निवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी सुभेदार वानखेडे आणि नागराज पाटील तसेच १० ते १२ जवान उपस्थित होते. आणि प्रमुख वक्ते …
प्रत्येकाने प्रत्येक सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी एक झाड लावावे
इंदोरीकर महाराजांनी कीर्तनातून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश अमळनेर (प्रतिनिधी) प्रत्येकाने प्रत्येक सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी एक झाड लावावे, असा पर्यावरणाचा संदेश देत शेतकऱ्यांनी आहे त्यापेक्षा कमी शेती करावी, मात्र शेतात शेततळे अवश्य उभारावे. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी, असे आवाहनही हभप निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराजांनी केले. अमळनेर येथील अॅड. …
मंगळी चतुर्थी निमित्त नवसाला पावणारे श्री ईच्छापूर्ती गणपती मंदिर आज खुले
अमळनेर (प्रतिनिधी)येथील पानखिडकी परिसरातील श्री ईच्छापूर्ती गणपती मंदिर मंगळ चतुर्थीनिमित्त २७ रोजी भाविकांच्या दर्शनासाठी खुले राहणार आहे. हे श्री ईच्छापूर्ती गणपती मंदिर नवसाला पावणारे म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहे. भक्तजण ईच्छा पूर्ण झाल्यावर मोतीचुर लाडूचा भोग दाखवीत असतात. ईच्छापूर्ती गणपती मंदिर हे दीडशे वर्षापूर्वीचे पुरातन मंदिर पहिले मातीच्या भिंतीचे होते. गेल्या …
उत्तर महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी लवकरच जनआंदोलन
उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या सर्व संघटनांच्या बैठकीत निर्णय पाडळसरे धरणाला केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी संजीवनी योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी अमळनेर (प्रतिनिधी) खान्देशातील सिंचन प्रश्न सोडवतांना तापी नदीवरील पाडळसरे धरणाला केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी संजीवनी योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा या प्रमुख मागणीचा उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेच्या अजेंड्यात …
अमळनेर पोलिसांनी पकडला दीड लाखाचा अवैध गुटखा
अमळनेर (प्रतिनिधी) घरात अवैध गुटखाचा साठा करून विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी टाकून एकाला ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून सुमारे दीड लाखाचा गुटखा जप्त केला आहे. शनिपेठ भागात पोलिसांनी हा छापा टाकला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील पैलाड शनिपेठ भागात एका घरात बेकाया गुटखा ,तंबाखू साठवून विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस …