अमळनेर (प्रतिनिधी ) तरुण आणि तरुणी एक एक दिवसाच्या अंतराने बेपत्ता झाल्याची घटना तालुक्यातील दहिवद येथे घडली दोन्ही कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल करून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील योगेश चुडामन पारधी (वय २६) हा २१ रोजी घरातून निघून गेला असून त्याच्या …
शहरातील गुरवगल्लीतून घरासमोर लावलेली दुचाकी चोरटय़ाने चोरून नेली
अमळनेर (प्रतिनिधी ) घरासमोर लावलेली दुचाकी चोरटय़ाने चोरून नेल्याची घटना शहरातील गुरवगल्ली भागात घडली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गुरवगल्ली भागातील पंढरीनाथ ओंकार भावसार यांची दुचाकी (क्रमांक एम एच १९ , बी के ३०३८) ही अज्ञात चोरट्याने २३ रोजी रात्री घरासमोरून चोरून नेली. …
शिवसेना महिला आघाडीतर्फे प्रतापनगर, बंगाली फाईल परिसरात शिव संपर्क अभियान
अमळनेर (प्रतिनिधी) येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे प्रतापनगर स्टेशन रोड व बंगाली फाईल परिसरात काशी विश्वेश्वर मंदिराजवळ शिव संपर्क अभियान राबवून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामांची माहिती देण्यात आली. तसेच यावेळी सदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात आली. “गाव तेथे शाखा घर तिथे शिवसैनिक महिला” या संकल्पनेतून कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपजिल्हा संघटिका मनीषा परब …
पाडसे येथे घरात घुसून आजारी महिलेचा हात धरून विनयभंग
अमळनेर (प्रतिनिधी) आजारी महिला घरात झोपली असताना घरात घुसून एकाने विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील पाडसे येथे घडली. याप्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की , पाडसे येथील २० वर्षीय महिला आजारी असल्याने घरी झोपली होती. तिचे पती व आजे सासू शेतात मजुरीसाठी …