स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

महाराष्ट्र पोलीस भरती 2020-21: 📚📚 सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे 📚📚 प्रश्न १ : जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने …………. या चवीचे ज्ञान होते ? 1) कडू 2) खारट 3) गोड ✔ 4) आंबट प्रश्न २ : मानवी रक्ताचे वेगवेगळे रक्तगट शोधून करणार्‍याचे श्रेय ……….. शास्त्रज्ञास जाते ? 1) कार्ल लँडस्टेनर ✔ 2) …

उत्तर महाराष्ट्र जल परिषदेतर्फे आजपासून आभासी जल यात्रा, पाणी प्रश्नावर होणार मंथन

अमळनेर (प्रतिनिधी) उत्तर महाराष्ट्र जल परिषदेतर्फे आज दिनांक १४ मे पासून आभासी जल यात्राचे आयोजन करण्यात आले आहे. यात उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्नांवर व्यापक मंथन होणार आहे या जलयात्रेत यू ट्यूब, फेसबुकद्वारे सर्वांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन जलपरिषदेचे आयोजक विकास पाटील यांनी केले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जलस्त्रोत, जलसाठे,नदी,नाले,ओढे एकमेकांशी नदीजोड …

सारबेटे येथील शेतकऱ्याचे हरवलेले पैसे व्यापाऱ्याने प्रामाणिकपणे केले परत

अमळनेर (प्रतिनिधी) सारबेटे बुद्रुक येथील शेतकऱ्याचे मका विक्रीचे हरवलेले पैसे व्यापऱ्याने प्रामाणिकपणाने परत करून मानुसकी धर्म दाखवल्याचा प्रकार अमळनेर कृषी बाजार समितीत घडला. तर पैसे मिळालेल्या शेतकऱ्यानेही पवित्र रमजान ईदनिमित्त ५ हजारांची जकात दान करून नेक काम केले. अमळनेर तालुक्यातील सारबेटे बुद्रुक येथील शेतकरी इब्राहिमखा हाजी हनिफखा हा शेतकरी हे …

अमळनेर येथील दहा वर्षाच्या मुलीने रोजे ठेवत देश कोरोनामुक्ती केली प्रार्थना

अमळनेर (प्रतिनिधी) जग व भारत देश कोरोनामुक्त व्हावे अशी प्रार्थना अल्लाकडे करत अमळनेर येथील १० वर्षाच्या नकुश फातेमा राजू शेख या चिमुकलीने रमजान महिन्याचे सर्व रोजे (उपवास) ठेवले आहेत. दररोज ही चिमुकली रोजा इफ्तार करतांना कुटुंबीयांसोबत प्रार्थना करीत आहे. अमळनेर येथील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या नकुश फातेमा राजू शेख हिने सध्याचे …

टेस्टिंग, ट्रेसिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीमुळे अमळनेर तालुक्यात रुग्ण संख्येत घट

६४१ चाचण्यांपैकी केवळ ५ रुग्ण आढळले पॉझिटिव्ह अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या टेस्टिंग, ट्रेसिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीमुळे खालावली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ टक्क्यांपेक्ष खाली येऊन मृत्यूदरही रोखण्यास प्रशासनाला यश येत आहे. शहरात गुरुवारी ६४१ चाचण्यांपैकी केवळ ५ जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे ही दिलासादायकबाब आहे. …

वाळू माफियांना पोलिस निरीक्षक हिरेंनी भल्या पहाटेच दिला दणका

सात डंपर व एक जेसीबीसह ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त, १३ जणांवर गुन्हा दाखल धडक कारवाई करून सुस्त महसूल प्रशासनाच्या डोळ्यात घातले अंजन अमळनेर (प्रतिनिधी) अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्याचे खरे काम हे महसूल प्रशासनाचे असते. मात्र सुस्त असलेल्या महसूल प्रशासनाचे जळोद येथील अवैध वाळू उपशाकडे दुर्लक्ष झाल्याने डॅशिंग पोलिस निरीक्षक …