निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून दिल्या सूचना

अमळनेर(प्रतिनिधी) निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी शुक्रवारी अमळनेर शहरात भेट देऊन सूचना दिल्या. तसेच आढावा घेऊन कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व टेस्टिंग वाढवून विलगीकरन करणाऱ्या रुग्णांवर लक्ष देण्याच्या सूचना केल्या. उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी  दिवसभरात कोरोना रुग्णांच्या प्रतिबंधित क्षेत्रांची पाहणी करुन रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला,न्यू प्लॉट भागात ५ ठिकाणी,तांबेपुरा, आययुडीपी कॉलनी,मेघनगरी …

बोदवड तालुक्यातील विकलांग व विधवा महिलेवर अत्याचार करणाऱ्याला शिक्षा करा

राष्ट्रीय विकलांग पार्टीतर्फे तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली मागणी अमळनेर (प्रतिनिधी) बोदवड तालुक्यातील विकलांग व विधवा महिलेवर अत्याचार करणाऱ्याला शिक्षा मिळावी अशी मागणी राष्ट्रीय विकलांग पार्टीतर्फे तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. राष्ट्रीय विकलांग पार्टी जिल्हा उपाध्यक्ष दिपक सुरेश पाटील, तालुका अध्यक्ष बिरजू छगन चौधरी, शहर अध्यक्ष अमोल मधुकर पाटील, शहर उपाध्यक्ष करिम बागवान , …

धरणाचे काम अतिशय गतीने करण्याच्या अधिकारी ठेकेदाराला सूचना 

आमदार अनिल पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना दिली माहिती अमळनेर(प्रतिनिधी) पाडळसरे धरणासाठी १३५ कोटीं निधीची तरतूद या शासनाने करून दिली आहे. याधिवेशनात एकूण २४० कोटी निधी मिळविण्यात आपण यशस्वी झालो असून धरणाचा १०० कोटी निधी आपण डिसेंबरपर्यंत खर्च केल्यास अजून ५० कोटी आपल्याला याच वित्तीय वर्षात मिळणार आहे,त्यासाठी धरणाचे काम …

एसपींनी अखेर पोलिस स्टेशन काढून घेत अंबादास मोरेंना आणले ‘नियंत्रण’ कक्षात

अमळनेर(प्रतिनिधी) संपूर्ण कार्यकाळात वादग्रस्त राहिलेले अमळनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक एका प्रकरणानंतर बदली झाल्यावरही रजेवर निघून गेले होते. त्यानंतर परत आल्यावर पुन्हा पदभार घेण्याचे स्वप्न पाहत हालचाली करीत असतानाच जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जळगाव कक्षात बोलावून ‘नियंत्रण’ आणले. त्यामुळे अखेर त्यांना फायनली अमळनेर सोडावे लागले. त्यांची अमळनेर येथून अशी झालेली एक्झिट …

अमळनेर तालुक्यातील वृद्धाचा कोरोनाने घेतला बळी, पुन्हा आढळले २१ बाधित

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात शनिवारी आलेल्या अहवालात पुन्हा २१ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागातील एका वृद्धाचा बळी गेला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. अमळनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून शनिवारी पुन्हा २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे. तर …

माजी आमदार साहेबराव पाटील आणि नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी घेतली लस

अमळनेर(प्रतिनिधी) कोरोना लसीकरणात ६० वर्षावरील नागरिकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. याचाच भाग म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी इंदिरा भवन येथील लसीकरण केंद्रात लसीकरण करून घेतले. यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताडे,  बाबू साळुंखे,माजी नगरसेवक विक्रांत पाटील,रविंद्र पाटील,संजय चौधरी व आरोग्य विभागाचे कर्मचारी …

घराचा कडीकोंडा तोडून चोरटय़ांनी २३ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला

अमळनेर (प्रतिनिधी) घराचा कडीकोंडा तोडून चोरटय़ांनी २३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शहरातील ढेकू रोड भागातील मंदोधरा बाई देशमुख नगर भागात घडली. दागिने व रोख रकम अशा ऐवजचा समावेश आहे. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांनी देवघरातील चांदीचे नाणे ही लुटून नेले. याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🔰 यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ◾️जन्म: 12 मार्च 1913 ◾️आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होय ◾️ महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. ◾️यशवंतरावांची ग्रंथसंपदा आपले नवे मुंबई राज्य, ॠणानुबंध, कृष्णाकाठ, भूमिका, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे, …