स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

*📌एका ओळीत सारांश, 12 मार्च 2021.* 🔶🔶 दिनविशेष 🔶🔶 जागतिक मूत्रपिंड दिन (मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार) – 11 मार्च 2021. 🔶🔶 संरक्षण 🔶🔶 भारत आणि उझबेकिस्तान यांची “डस्टलिक 2” नामक संयुक्त सैन्य कवायत 10 मार्च 2021 रोजी ____ येथे सुरू झाली – रानीखेत (उत्तराखंड). 🔶🔶 अर्थव्यवस्था 🔶🔶 भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या त्वरित …

झामी चौकातील पालिकेच्या दवाखान्यात कोरोना लस देण्याची सुविधा उपलब्ध करावी

माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केली मागणी अमळनेर (प्रतिनिधी)शहरातील झामी चौक येथील नगरपालिकेच्या दवाखान्यात कोरोना लस देण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केली आहे. अमळनेर येथील सर्वच हॉस्पिटलमध्ये जवळपास ६५ च्यावर रुग्ण दाखल आहेत. त्यांमध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच   लोकं आहेत. त्यामुळे यावर उपाय म्हणून शासनाने उपलब्ध …

धार येथी आरोग्य  शिबिरात ९० जणांची केली तपासणी

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील मारवड प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत धार येथे असांसर्गिक आजार तपासणी शिबिर झाले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ९० लोकांच्या विविध आजारांची तपासणी करण्यात आली. शिबिर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी आणि मारवड प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या शिबिरात ३० वर्षावरील …

बाजार समितीत वाहनांची उसळली गर्दी,  कोरोनाचा संसर्ग पसरण्याची वाढली भीती

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे जिल्ह्यातील  जळगाव , चाळीसगाव , चोपडा येथे जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. त्यामुळे तेथील बाजार समित्या ही बंद करण्यात आल्या आहेत. म्हणून पर्यायाने अमळनेर बाजार समितीत शुक्रवारी वाहनाची मोठी गर्दी झाली होती. दिवसभरात सुमारे २५  हजार क्विंटल मालाची आवक आली. मात्र दुसरीकडे वाहनाची आणि …

अमळनेर शहरासह तालुक्यात आढळले ५५ कोरोना बाधित

प्रांताधिकारी सीमा अहिरेंनी दिला जनता कर्फ्यू लावण्याचा इशारा अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात शुक्रवारी आलेल्या अहवालात पुन्हा ५५ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या दिविसेंदिवस वाढत असल्याने नागरिक नियमांचे पालन करीत नसल्यामुळे जनता कर्फ्यू लावण्याचा इशारा प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी दिला आहे. अमळनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत …

फोटो इतरांना दाखवण्याची धमकी देत महिलेवर एकाने केला अत्याचार

गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी संशयिताला केली अटक अमळनेर (प्रतिनिधी) महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार करून फोटो इतरांना दाखवण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका पतपेढीच्या चेअरमनसह त्याच्या पत्नीविरुद्ध अमळनेर पोलिसांता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी संशयिताला सायंकाळी घरून अटक केली. अमळनेर शहरातील गणेश कॉलनीतील रहिवाशी महेंद्र वसंत चौधरी उर्फ नाना करनकाळ …