बाधित शिक्षक आणि दुकानदारांमुळे शहरात मोठय़ा प्रमाणात संसर्ग पसरण्याची भीती अमळनेर (प्रतिनिधी)शहरात पुन्हा कोरोनाचा विस्फोट होऊ लागला आहे. शहरातील एकाच शाळेचे पाच शिक्षक पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. तर त्यातील दोन शिक्षक शाळाबाह्य सर्वेक्षण करणारे होते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. तर आज शनिवारी केलेल्या अँटीजेन चाचण्यात …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
✔️I General Knowledge* ● “शून्य भेदभाव दिन” कोणत्या दिवशी साजरा करतात? *उत्तर* : 1 मार्च ● ‘ई-दाखिल’ (E-Daakhil) नामक डिजिटल व्यासपीठ नक्की कशाच्या संदर्भात आहे? *उत्तर* : ग्राहक तक्रार निवारण ● “ग्लोबल एनर्जी अँड एनवायरनमेंट लिडरशिप अवॉर्ड” हा पुरस्कार कोणत्या देशाच्या पंतप्रधानांसाठी जाहीर झाला आहे? *उत्तर* : भारत ● सेंट्रल …
हेडावे ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर ८ मध्ये खाडाखोड, तत्कालीन सरपंचासह दोन ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील हेडावे येथे ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर ८ मध्ये मिळकत मालकाच्या परवानगी विना ती दुसऱ्याच्या नावावर करून नोंद घेऊन खाडाखोड केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंचासह दोन ग्रामसेवकांवर फसवणुकीचा व कागदपत्रात खाडाखोड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील हेडावे येथील कमलबाई अशोक ब्रम्हे …
मास्क न लावलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांसह १६ जणांना केला दंड
अमळनेर (प्रतिनिधी) नगरपालिकेच्या उपमुख्याधिकारी व अतिक्रमण विभाग पथकाने मास्क न लावलेल्या आणि सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह शहरातील १६ दुकानदार आणि इतरांवर दंडात्मक कारवाई करून कोरोना नियमांचे पालन करण्याची समज दिली. नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड , अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल , यश लोहरे , जगदीश बिऱ्हाडे , अविनाश …
‘प्रोटान’ च्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी सोनवणे तर उपाध्यक्षपदी माळी यांची निवड
अमळनेर(प्रतिनिधी) येथील प्रोफेसर,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्या ( प्रोटान) अमळनेर तालुका अध्यक्षपदी डी. ए. सोनवणे यांची तर उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम माळी यांची निवड करण्यात आली. आरएमबीकेएस या ट्रेड युनियन अंतर्गत येणाऱ्या प्रोटान या शिक्षक संघटनेची अमळनेर येथे जिल्हा सचिव मिलिंद निकम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक सेवा असलेले कोव्हिड हेल्थ सेंटर सुरू
प्रांताधिकारी सीमा अहिरे व डॉ. प्रकाश ताडे यांनी केली सेंटरची पाहणी अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक सेवा असणारे कोव्हिड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोव्हिड हेल्थ सेंटरची शुक्रवारी प्रांताधिकारी सीमा अहिरे व डॉ. प्रकाश ताडे यांनी पाहणी केल्यानंतर हे हेल्थ सेंटर …