अमळनेरमधून साने गुरुजींचा मानवता आणि प्रेमाचा संदेश घेऊन निघाली पुढील प्रवासाला अमळनेर (प्रतिनिधी)पुनवट (ता. वणी जि. यवतमाळ) येथील प्रणाली विठ्ठल चिकटे (वय-२१) या तरुणीने पर्यावरण संवर्धन सायकल यात्रा काढून संपूर्ण महराष्ट्र भ्रमंती करीत आहे. ती अमळनेरमधून साने गुरुजींचा खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे हा मानवता व प्रेमाचा संदेश घेऊन …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
🌎 *जगातील सर्वात मोठे* 🌎 ———————————————————— 🟣 *जगातील सर्वात मोठा महासागर* : पॅसिफिक महासागर 🟣 *सर्वात मोठे आखात : मेक्सिकोचे आखात (अमेरिका* ) 15,42,990 चौ.कि.मी. 🟣 *सर्वात मोठा उपसागर : हडसन बे (कॅनडा)* – 12,32,320 चौ.कि.मी. 🟣 *सर्वात मोठा व्दिपकल्प :* अरेबिया 🟣 *सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश : सुंदरबन (प.बंगाल)* …
वॉचमनचा खून करून ट्रक पळवून नेत एका चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना ७ वर्षांची ठोठावली शिक्षा
अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने दिला निकाल, व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणी अमळनेर (प्रतिनिधी) धुळे तालुक्यातील नगाव येथे एका वॉचमनचा खून करून ट्रक पळवून नेत पारोळा तालुक्यात एका दुसर्या वाहन चालकाला डोक्यात टॉमी मारून गंभीर जखमी करणाऱ्या दोघं सराईत गुन्हेगारांना अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे …
राजमुद्रा फाउंडेशनतर्फे ढेकू रोड परिसरात भव्य देखावा उभारून शिवजन्मोत्सव साजरा
अमळनेर (प्रतिनिधी)येथील राजमुद्रा फाउंडेशन आणि नगरसेवक श्याम पाटील यांच्या वतीने ढेकू रोड परिसरात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भव्य असा देखावा उभारण्यात आला होता. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता ताई वाघ, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा ताई पाटील, माजी …
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या खान्देश विभाग कार्याध्यक्षपदी वसंतराव पाटील यांची वर्णी
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाडळसरे येथील युवा पत्रकार वसंतराव दिलीपचंद पाटील यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खान्देश विभागाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पाटील यांना त्याबाबतचे नियुक्त पत्र पालकमंत्री तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे व खान्देश विभागाचे अध्यक्ष किशोर रायसाकळा यांच्या …
जास्तीचा मिळकत हिस्सा मिळण्यासाठी दोन भावांच्या बनावट सह्या व अंगठा करून केली फसवणूक
अमळनेर (प्रतिनिधी)जास्तीचा मिळकत हिस्सा मिळावा म्हणून जानवे येथे दोन्ही भावांच्या बनावट सह्या व अंगठा करून खोटे दस्त ऐवज बनवून फसवणूक करणार्या भावाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जानवे येथील अर्जुन बुधा पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली की ७ मार्च २०१८ ते १४ मे २० …