अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील अनधिकृत होर्डिग्ज बाबत उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांना झालेल्या धक्काबुक्की आणि मारहाण तसेच शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी गुन्हा दाखल करून घेतला नव्हता. त्यामुळे उद्विग्न झालेल्या उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांना न्याय न मिळाल्याने जाळून घेण्याचा इशारा दिला होता. तसेच दोन दिवस बेपत्ता होते. …