काँग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आठ पदाधिकाऱ्यांची प्रशासक मंडळात नियुक्ती अमळनेर (प्रतिनिधी) भाजपाचे वर्चस्व असलेल्या अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाराष्ट्र शासनाच्या पणन व वस्रोद्योग विभागाने राष्ट्रवादीच्या जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील यांची मुख्यप्रशासक म्हणून वर्णी लावली आहे. तर त्यांच्या सोबतीला काँग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आठ पदाधिकाऱ्यांची प्रशासक …
● फिनिक्स भरारी घेण्यासाठी सावित्रीच्या लेकींच्या पंखात आयजींनी भरले बळ
मुलींच्या स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राला १ लाखांची पुस्तके, ४ संगणक दिले भेट अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील सावित्रीच्या लेकींनी फिनिक्स भरारी घ्यावी म्हणून नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी मंगरूळ येथील मुलींच्या मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राला १ लाखांची पुस्तके आणि चार संगणक भेट दिल. तसेच त्यांना करिअर विषयी …
सात्री येथे मिरवणूक काढण्यावर वाद, पोलिसांत गुन्हा दाखल
अमळनेर( प्रतिनिधी) तालुक्यातील सात्री येथे सरपंच, उपसरपंच निवडणुकीनंतर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीला बंदी असतानाही मिरवणूक का काढली असे विचारल्याचा राग आल्याने शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून स्वतंत्र गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, सात्री दि. १२ …
मुडी दरेंगाव ग्रुप ग्रा.पं.च्या सरपंचपदी मगन गोलाईत तर उपसरपंचपदी रमेश भिल
अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील मुडी प्र.अ.दरेंगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मगन नथु गोलाईत तर उपसरपंचपदी रमेश जगन भिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन.आर.कऱ्हाडे होते तर नवनिर्वाचित सदस्य सौ.विजयाबाई राजाराम पाटील, सौ.भिकुबाई बापू भिल तसेच सौ.मनीषा सतीश पाटील, जितेंद्र मिठाराम पाटील आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान सदर ग्रा.पं.च्या निवडणुकीत पॅनल प्रमुख …
मैत्रेय ग्रुपच्या ग्राहकांना हक्काची परतावा रक्कम तातडीने द्यावी
मैत्रेय उपभोक्ता व अभिकर्ता असोसिएशनतर्फे जलसंपदामंत्री, महिला प्रदेशाध्यक्ष यांना दिले निवेदन अमळनेर( प्रतिनिधी) मैत्रेय ग्रुपच्या ग्राहकांना त्यांच्या हक्काची परतावा रक्कम तातडीने मिळावी, अशी मागणी मैत्रेय उपभोक्ता व अभिकर्ता असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे नुकतेच अमळनेर दौऱ्यावर येऊन गेले. या वेळी मैत्रेय …
शिक्षिकेने आगग्रस्त कुटुंबाला मदत करून साजरा केला वाढदिवस
अमळनेर (प्रतिनिधी) घराला अचानक लागलेल्या आगीत संसारा उघड्यावर आलेल्या पिळोदा येथील कटुंबाला शिक्षिका रेखा वाल्मीक पाटील यांनी संसार उपयोगी साहित्य घेऊन देत आपला वाढदिवसा साजरा केला. त्यांना अशा आनोख्या पद्धतीने साजरा केलेला वाढता समाजात एक प्रेरणा देणारा ठरल आहे. अमळनेर तालुक्यातील पिळोदे येथील अशोक जिजाबराव पाटील यांच्या घराला आग लागून …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
खान अब्दुल गफारखान (१८९० – १९८८), सरहद्द गांधी व बादशाह खान या नावाने प्रसिद्ध, हे वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी होते. ज्यांनी भारतीय स्वतंत्रचा लढ्यामध्ये भाग घेतला होता. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. गफारखानांनी १९२९ मध्ये ‘खुदाई खिदमतगार’ नावाची संघटना उभारली होती. ही संघटना “सुर्ख पोश” या नावाने देखील ओळखली जात होती. अब्दुल गफ्फार खान …