स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

*????✍️ *❇️लूसेंट Gk पर आधारित महत्वपूर्ण प्रश्नोत्तर❇️* प्रश्‍न 1– एशियाटिक सोसायटी के संस्‍थापक थे? उत्‍तर – विलियम जोन्‍स प्रश्‍न 2 – ब्रिटिश सरकार ने महात्‍मा गांधी को कैद किया था? उत्‍तर– 10 मार्च, 1922 को प्रश्‍न 4 – 1929 ई के कांग्रेस के ऐतिहासिक लाहौर अधिेवेशन की अध्‍यक्षता किसने की …

दुचाकी चोर, अट्टल घरफोड्या दादूच्या एलसीबी पथकाने आवळल्या मुसक्या

दुचाकीसह घरफोडीतील सुमारे ५० हजार रुपयांचा माल पोलिसांनी केला जप्त अमळनेर (प्रतिनिधी) दुचाकी चोरटा आणि अट्टल घरफोड्या असलेल्या अमळनेर येथील  राजेश एकनाथ निकुंभ उर्फ दादू धोबी याला एलसीबी पोलिसांनी रात्री २ वाजेच्या सुमारास गांधलीपुरा परिसरातून अटक करून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीची दुचाकी आणि घरफोडीतील सुमारे ५० हजार रुपयांचा माल पोलिसांनी …

समाज कंटकांनी ऐतिहासिक अंबर्शी टेकडीला १० व्यांदा लावली आग

अनेक झाडे होरपळली, कार्यकर्त्यानी आणि अग्निशामक दलाने विझवली आग अमळनेर (प्रतिनिधी) काही समाज कंटकांनी ऐतिहासिक अंबर्शी टेकडीला १० व्यांदा आग लावल्याचा कुप्रकार ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता केला. या आगीमुळे टेकडीवरील अनेक झाडे होरपळली गेली. टेकडीच्या कार्यकर्त्यानी आणि अग्निशामक दलाने आटापिटा करून लागलेली आग विझवून झाडे वाचवली.  अमळनेर शहराचे सौंदर्य आणि …

कडी कोंडा तोडून चोरटय़ाने घरातील १५ हजार रोख व चार भार चांदी नेली चोरून

अमळनेर (प्रतिनिधी)घरातच झोपलेले असतानाही चोरटय़ाने मागील दरवाजाचा कडी कोंडा तोडून चोरटय़ाने घरातील १५ हजार रुपये रोख व चार भार चांदी चोरून नेल्याची घटना १० रोजी रात्री शहरातील ताडेपुरा भागात घडली. याबाबत अधिक माहिती अशी की अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातील अरमान खाटीक हे १० रोजी रात्री घरातील बाहेरच्या टप्प्यात झोपलेले असताना अज्ञात …

रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणार्‍या पालिका, बांधकाम विभागाचा काळे झेंडे लावून निषेध

पंकज चौधरी व तरुण मित्रमंडळाने  आंदोलन करून वेधले लक्ष अमळनेर (प्रतिनिधी)रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणार्‍या नगरपालिका आणि बांधकाम विभागला कुंभकर्ण संबोधून निषेधाचे फलक आणि काळे झेंडे लावून निषेध करून पंकज चौधरी व तरुण मित्रमंडळाने अनोखे आंदोलन केले.   अमळनेर शहरातून शिंदखेडा ते पाळधी हा राज्यमार्ग ६ रेल्वे स्टेशन ते सुभाष चौक मार्गे …