चालू घडामोडी : 27 डिसेंबर 2020 दिनविशेष आंतरराष्ट्रीय महामारी सज्जता दिन – 27 डिसेंबर. अर्थव्यवस्था ‘सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझिनेस रिसर्च (CEBR)’ यांच्या मते, भारत _____ साली पुन्हा एकदा ब्रिटनला मागे टाकत पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरणार – वर्ष 2025. CEBR संस्थेनी असा अंदाज व्यक्त केला आहे की 2021 साली भारतीय अर्थव्यवस्था ____ …
गॅस दरवाढीचा उडाला भडका, राष्ट्रवादीच्या महिलांनी रस्त्यावर चूल पेटवून थापल्या भाकरी
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस दिल्याने केंद्र सरकारचा केला निषेध अमळनेर (प्रतिनिधी ) गेल्या १५ दिवसात केंद सरकारने गॅस सिलिंडरच्या दारात १०० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे महिलांमध्ये संतापाचा भडका उडाला आहे. सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. म्हणून राष्ट्रवादीच्या महिलांनी रविवारी आक्रमक होऊन रस्त्यावरच चूल पेटवून भाकरी थापल्या. …
खडके येथील भागवत कीर्तन सप्ताहाला आमदार पाटील यांनी लावली हजेरी
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील खडके येथे काल शनिवारी हरी कीर्तन नाम भागवत सप्ताह निमित्त महाप्रसादाचे मानकरी जयदीप पाटील यांनी दिलेल्या निमंत्रणावरून आमदार अनिल भाईदास पाटील यांनी भेट दिली. तर हभप श्री भागवताचर्य योगेश महाराज यांच्या कथेने आज रविवारी सांगता करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे मानकरी जयदीप पाटील, उपसरपंच मच्छिंद्र पाटील, इंदलसिं पाटील, …
इस्लामपुरा भागातील तरुणाचा गॅंगरींगने झाला मृत्यू, अकस्मात मृत्यूची नोंद
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील इस्लामपुरा भागातील तरुणाचा गॅंगरींगने मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, परवेजअली शौकतअली (शाह वय ३२) यांना गॅंगरींगचा आजार होता. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
: *1). NCAER ने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे.. ?* (National Council Of Applied Economic Research) >>> -7.3 % *2). भारतातील पहिले अवयवदाता स्मारक नुकतेच कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे. ?* >>> राजस्थान *3). कोणत्या राज्याने फायर सेफ्टी कंपलायन्स नावाचे पोर्टल सुरु …
खाटेश्वर मंदिराजवळून भरदुपारी ३५ हजारांची दुचाकी लांबवली
अमळनेर (प्रतिनिधी) भर दुपारी दुचाकी चोरून नेल्याची घटना खाटेश्वर मंदिराजवळ घडली. याप्रकरणी दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळने शहरातील खारटेश्वर मंदिराजवळून २१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेला शुभम राजेंद्र शिंदे यांची ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी ( क्रमांक एम.एच.- १९, सी.एल-८८५५) अज्ञात …
ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा भगवा फडकवा
शिवसेनेचे अमळनेर तालुका संपर्क प्रमुख दीपक पाटील यांचे आवाहन अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामपंचायतींनध्ये शिवसेना व महाविकास आघाडीचा भगवा फडकवा, असे आवाहन शिवसनेचे अमळनेर तालुका संपर्क प्रमुख दीपक पाटील यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केले. अमळनेर तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक लागलेल्या गांवातील शिवसेना …
मुख्याध्यापक संघाच्या तालुका अध्यक्षपदी प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड
सचिवपदी प्रभाकर विंचुरकर यांची लागली वर्णी अमळनेर (प्रतिनिधी) तालुका मुख्याध्यापक संघाची नूतन कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली असून मंगरूळ येथील अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांची अध्यक्षपदी तर अमळनेर येथील मुंदडा माध्यमिक विद्यालयाचे प्रभाकर विंचुरकर यांची निवड सचिवपदी करण्यात आली आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी …
शेतकऱ्यांच्या कापसाचे शेवटचे बोंड मोजले जाण्यासाठी तीन जिनिंगमध्ये होणार मोजमाप
आमदार अनिल पाटील यांनी कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ प्रसंगी दिली ग्वाही अमळनेर(प्रतिनिधी) शेतकऱ्यांचे शेवटचे बोंड मोजले जाईपर्यंत कापूस खरेदी सुरू राहील. यासाठी तीन जिनिंग मध्ये कापूस खरेदीसाठी मोजमाप सुरू राहील अशी ग्वाही आमदार अनिल पाटील यांनी कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ प्रसंगी दिली. तसेच प्रतिक्विंटल १ हजार रु बोनस मिळावा याबाबत …
ठाकूर समाजाचे भूषण आणि दिलदार व्यक्तिमत्व शांताराम तात्या कालवश
अमळनेर (प्रतिनिधी) ठाकूर समाजाचे भूषण आणि दिलदार व्यक्तमत्व असलेले दानशूर शांताराम तात्या यांनी शुक्रवारी दिनांक २५ रोजी रात्री वयाच्या ६६ वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने ठाकूर समाजाची मोठी हानी झाली असून गोरगरीबांचे दातृत्व हिरावले गेले आहे. शांताराम ठाकूर हे अमळनेर चे प्रसिध्द व्यापारी स्वर्गवासी तुकाराम कडू ठाकूर (टी के …