स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

❣???? भारत में फसलों के सबसे बड़े उत्पादक ❣???? ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● ◽️भारत में धान का सबसे बड़ा उत्पादक ♦️पश्चिम बंगाल ◽️भारत में गेहूं का सबसे बड़ा उत्पादक ♦️उत्तर प्रदेश ◽️भारत में गन्ने की सबसे बड़ा उत्पादक ♦️उत्तर प्रदेश ◽️भारत में मूंगफली की सबसे बड़ा उत्पादक ♦️गुजरात ◽️भारत में चाय का सबसे …

थकबाकीदार इंडस कंपनीचे तीन मोबाइल टॉवर केले सील

तहसीलदार मिलिंग वाघ यांच्या पथकाची धडक कारवाई अमळनेर (प्रतिनिधी) महसुली थकबाकीदार इंडस कंपनीचे तीन मोबाइल टॉवर तहलीदार मिलिंद वाघ यांच्या पथकाने सील करून नॉटरिचेबल केले. अमळनेर तालुक्यात इंडस कंपनीचे ३० मोबाईल टॉवर आहेत. त्यांच्याकडे सुमारे १० लाख रुपये महसूल कराची थकबाकी आहे. त्यांना वारंवार सूचना देऊनही थकबाकी भरली नाही. म्हणून …

यशस्विनी सामाजिक अभियानातून तिलोत्तमा पाटील यांनी मांडला विकासात्मक आराखडा

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा समन्वयिका तिलोत्तमा पाटील यांनी बचतगटातील महिलांसाठी महिला विकास आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून खेळत्या भांडवलाची उपलब्धता व्हावी व सिनेमागृहे, मॉल्स, पेट्रोल पंप यांसारख्या ठिकाणी शासनाच्या आदेशाने विक्रीकेंद्रासाठी जागा आरक्षित करून त्या विभागातील महिला अथवा बचतगटांना अशा ठिकाणी संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या …

अभाविपचे नागपूरला राष्ट्रीय अधिवेशन भैय्याजी जोशी उपस्थित राहणार

अमळनेर (प्रतिनिधी) नागपूर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ६६ वे राष्ट्रीय अधिवेशन २५ व २६ डिसेंबर २०२० ला होणार आहे. या अधिवेशानाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी भाषण सत्रास वक्ते  म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अधिवेशन तालुका प्रमुख प्रगती काळे यांनी दिली. दरम्यान, यानिमित्ताने राष्ट्रीय अधिवेशनाचे पोस्टर प्रकाशन …

तत्त्वज्ञान केंद्रात आज प्रतिमा अनावरण, युपीएससी मार्गदर्शन केल्यांची उद्घोषणा

अमळनेर (प्रतिनिधी ) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचालित अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात दिनांक २४ डिसेंबर रोजी वेळ सकाळी १०.३० वाजता श्रीमंत प्रताप शेठजी यांची पुण्यतिथी व पूज्य सानेगुरुजी ह्यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमांचे अनावरण आणि प्रताप युपीएससी निवासी मार्गदर्शन केंद्राचा उद्घोषणा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …

नपाने सेवानिवृत्त शिक्षकांसाठी ३६ लाखांचा दिला धनादेश

नागरी हित दक्षता समितीच्या आंदोलनाला आले यश अमळनेर (प्रतिनिधी) नगरपालिकेने सेवानिवृत्त शिक्षकांसाठी ३६ लाखांचा धनादेश नागरी हित दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिला व सर्व थकीत रक्कम येत्या मार्चपर्यंत देण्याचे मान्य केले. यामुळे समितीने २४ डिसेंबरपासून पुकारेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मुख्याधिकारी यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष  पुष्पलताताई पाटील, माजी …

रेल्वेस्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार बंदमुळे वृद्ध व आजारी प्रवाशांची ससोहोलपट

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून रेल्वे स्टेशनर लहान वाहने आणि रिक्षा यांना बंदी घालण्यासाठी मुख्य प्रवेश्वार बंद करण्यात आले आहे. त्यामुळे एक्स्पेस रेल्वेतून प्रवास करणाऱ्या वृद्ध आणि आजारी प्रवाशांना आपले साहित्य घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागत आहेत. यात त्यांची ससोहोलपट होत आहे. कोरोनाचा संर्सग टाळण्यासाठी लांब पल्ल्याच्या …

ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करायालाच विघ्न

वेबसाइटच्या डुलक्या, तर बँकांकडून खाते उघडायला मिळतोय नकार अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कागदपत्रे जमवण्याच्या अडचणींस वेबसाईटही चालत नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नव्हता. अमळनेर तालुक्यात ग्रामपंचायती निवडणुकीला सुरुवात झाली आहे. नामनिर्देशत्रे दाखल करण्यास सुरुवात …

न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रंगली ऑनलाइन क्वीझ कॉम्पिटिशन

अमळनेर (प्रतिनिधी) येथील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल येथे गणितज्ज्ञ रामानुजन यांची जयंती गणित दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने इयत्ता पहिली ते नववीच्या  विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्वीझ  कॉम्पिटिशन घेण्यात आली. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना गणित शिक्षक प्रेरणा पाटील,रुचिता पाटील यांनी मार्गदर्शन केले व परिश्रम घेतले. मुख्याध्यापक संदीप महाजन, शिक्षक स्नेहा एकतारे, …

जलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात आधार कार्ड जमा करावे

गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी ग्रामस्थांना केले आवाहन अमळनेर (प्रतिनिधी) जलजीवन मिशन अंतर्गत मोफत नळ कनेक्शनसाठी नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात आधार कार्ड जमा करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप  वायाळ यांनी केले आहे. अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील जलजीवन मिशन अंतर्गत सर्व घरांना ३१मार्च २०२० पर्यंत १००% शासनाकडून मोफत नळकनेक्शन देण्यात येणार असून यासाठी …