शेती विक्रीत चौघांनी एकाची ३४ लाख रुपये बयाणा घेऊन केली फसवणूक

अमळनेर (प्रतिनिधी) शेती विक्रीतून चौघांनी एकाची सुमारे ३४ लाख रुपये बयाणा घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसात इस्लामपुरा भागातील चौघाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नाशिक येथे वस्तू व सेवा कर कार्यालयात नोकरी करणारे सोपान रामभाऊ सूर्यवंशी (रा. आर. के. नगर) यांना …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

???? ???? राष्ट्रीय राजमार्गों ???? (#National_Highways) ???? ????राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1 (km. 456) – दिल्ली से अमृतसर तथा भारत-पाकिस्तान सीमा तक ????राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1A (km. 663) – जलंधर से उरी तक ????राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1B (km. 274) – बटोटे से खानाबल तक ????राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1C (km. 8) – …

धुळे रस्त्याचे नूतनीकरण दगडी दरवाजा समोरील रस्ता वाहतुकीसाठी झाला खुला

आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते  औपचारिक लोकार्पण, अनेक महिन्यानंतर वाहतूक सुरळीत अमळनेर(प्रतिनिधी) हायब्रीड अम्युइटी अंतर्गत धुळे रस्त्याचे नूतनीकरण झाल्यानंतर दगडी दरवाजा समोरील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या रस्त्याचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते औपचारिक लोकार्पण करताना व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, जिल्हा बँक …

केंद्र शासनाने अंबानी आणि अदानी यांच्या भल्यासाठी केले शेतकरी विरोधी काळे कायदे

मोर्चासाठी अमळनेरहून लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी रवाना अमळनेर (प्रतिनिधी)केंद्र शासनाने अंबानी आणि अदानी यांच्या भल्यासाठी शेतकरी  विरोधातील काळे कायदे केले आहेत. याचा अंबानींना जाब विचारण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी मुंबईत अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने अंबानी कार्पोरेट हाऊसवर मोर्चा नेत आहेत. या मोर्चासाठी अमळनेरहून लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या …

सराफ बाजारात शॉट सर्किटने आग लागून दुकान पूर्ण खाक, १० लाख रुपयांचे नुकसान

अमळनेर (प्रतिनिधी)शहरातील सराफ बाजारात शॉट सर्किटने आग लागून दुकान पूर्ण खाक होऊन सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी २१ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. तर दगडी दरवाज्याच्या कामामुळे  सराफ बाजाराचा रस्ता बंद असल्याने नगरपालिकेचा अग्निशामक बंब पोहचू शकला नाही. त्यामुळे दुकानांचे अधिकच नुकसान झाले. सराफ बाजारातील मनीषा …

दिल्ली येथील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकरी बांधवांना सामाजिक संघटनांतर्फे वाहिली श्रद्धांजली

अमळनेर (प्रतिनिधी) दिल्ली येथील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकरी शहिद बांधवांना विविध सामाजिक संघटनांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  अमळनेर बळीराजा स्मारकाजवळ दिनांक २०रोजी सायंकाळी ७-०० वाजता लोक संघर्ष मोर्चा, मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशन,  आदिवासी पारधी विकास परिषद, राष्ट्र सेवा दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे  सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र जमत केंद्र सरकारने …