???? महर्षी वि रा शिंदे यांनी खालील शेतकरी परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले : 1) संस्थांनी शेतकरी परिषद : तेरदल , 3 जून 1932 2)शेतकरी परिषद , वाळवा तालुका , सातारा , 6 जून 1932 3)चांदवड तालुका शेतकरी परिषद , वडनेर , 19 सप्टेंबर 1931 ???? श्रीपतराव शिंदे यांनी ‘ विजयी मराठा …
प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीवर प्रश्नचिन्ह
अमळनेर (प्रतिनिधी) शासनाने शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अनेक ठिकाणी शिक्षकांची अनुपस्थिती आढळून येत असून काही ठिकाणी शाळा बंद असल्याचे आढळून आले आहे. शासनाने गेल्या महिन्यात परिपत्रक काढून शाळेत दररोज शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. गेल्या सहा महिन्यापासून अनेक शिक्षकांच्या सेवा आपत्ती …
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांबाबतचा अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी
तहसीलदार, गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन अमळनेर (प्रतिनिधी) चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांबाबतचा अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्द करावा व माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी अमळनेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ११ डिसेंबर २०२० चा चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांबाबतचा अन्यायकारक शासन निर्णय तातडीने …
धुळे रस्त्यावर भरधाव वाहनांना ब्रेक लावण्यासाठी गतिरोधक बसवा
आमदार अनिल पाटील यांनी ठेकेदाराला दिल्या सूचना अमळनेर (प्रतिनिधी) हायब्रीड एम्युईटी अंतर्गत नवीन धुळे रस्त्यावरील दगडी दरवाजा समोरील काम पूर्ण होऊन येत्या दोन तीन दिवसात हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. म्हणून या रस्त्यावर धावणाऱ्या गाड्याचा वेग मंदावण्यासाठी ठिकठिकाणी शास्त्रीयपद्धीतने गतिरोधक टाकण्याच्या सूचना आमदार अनिल पाटील यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत. …
अभाविपतर्फे अमळनेर येथे रक्तदान शिबिर, रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद अभाविपतर्फे अमळनेर येथे ग. स. हायस्कूल येथील आयएमए हॉलमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रमुख पाहुणे म्हणून डीवायएसपी राकेश जाधव उपस्थित होते. खाशी मंडळाचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, दिगंबर महाले यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर …
राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलतर्फे शिबिर, १८ बाटल्या रक्तसंकलन
अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलतर्फे खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १८ बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. तर रक्तदात्यांचा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सप्ताह अंतर्गत शिबिर घेण्यात आले. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात …