नगरपरिषदेतील बेगमी काळ्या कर्तुत्वाचे कारनामे “खबरीलाल” मध्ये लवकरच वाचा..

अमळनेर नगरपरिषदेत अत्यंत बेकायदेशीर कारभार सुरू आहे. शासनादेश धाब्यावर बसवून सोयीच्या कर्मचाऱ्यांची पात्रता नसतानाही वरिष्ठ पदे देण्याचा घाट घातला जात आहे. स्वःताच्या तुंबड्या भरण्यासाठीचा हा खटाटोप असून जनतेच्या पैशांची सर्रास लयलुट करीत आहेत. या “खाऊगिरी”ला प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अडथला नको म्हणून त्यांना अलगद खड्यासारखे बाजूला केले जात आहे. कारण …

कर्ज काढून फसवणूक, वाहने हिसाकावून विनयभंग प्रकरणी भावांसह १६ जणांवर गुन्हा

न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पोलिसांत केली गुन्ह्याची नोंद अमळनेर (प्रतिनिधी) मालमत्तेतून नाव कमी करून, २० लाखांचे कर्ज काढून फसवणूसह वाहने हिसवाकून नेत पत्नीचाही विनयभंग केल्याप्रकरणी भावांसह १६ नातेवाईकांविरुद्ध दरोडा, विनयभंग, बनावट दस्तऐवज बनवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालायने दिलेल्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रज्जाक रमजान तेली यांनी …

हजरतबाबा ताज फाउंडेशनतर्फे रविवारी नेत्र, अस्तिरोग तपासणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन येथे शिबिराचे आयोजन अमळनेर (प्रतिनिधी) येथील हजरत बाबा ताज फाउंडेशनतर्फे १३ डिसेंबर रोजी मोफत एक दिवसीय आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे. या शिबिरात नेत्र आणि अस्थिरोग तपासणी करण्यात येणार …

आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते महाआवास अभियानाचा शुभारंभ

अमळनेर (प्रतिनिधी) जी. एस. हायस्कुलमधील आयएमए हॉलमधील महाआवास अभियानाचा बुधवारी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. घरकुलाचा नावीन्यपूर्ण सुसज्ज आणि गुणात्मक घरकुल असावे, याबाबत वाटचाल करा असे आवाहनही आमदार अनिल पाटील यांनी या वेळी केले. या वेळी माजी पंचायत समिती सभापती श्याम अहिरे, पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, …

तीन विक्रेत्यांकडून १८५ किलो प्लास्टिक जप्त, २० हजार रुपयांचा दंड वसुल

अमळनेर (प्रतिनिधी) नगरपालिकेने मंगळवारी माझी वसुंधरा कार्यक्रमांतर्गत नो व्हेईकल डे पाळल्यानंतर शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई केली. यात तीन जणाकडून १८५ किलो प्लास्टिक जप्त करून २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी संजय चौधरी, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे , अरविंद कदम, महेश जोशी, …

अष्टमीनिमित्त पंचक्रोशितील भाविकांनी मारवड येथे कालभैरवाचे घेतले दर्शन

आमदार अनिल पाटील यांनी सपत्नीक केली संध्याआरती अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील श्री.काळभैरव मंदिर येथे भैरव अष्टमी निमित्त भाविकांनी भेट देत दर्शन घेतले. आमदार अनिल पाटील, जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते सायंकाळी संध्याआरती केली. मंदिर संस्थानाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक हजेरी लावत …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

???? जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे :- ❇️ जीवनसत्त्व अ – रेटिनॉल ❇️ जीवनसत्त्व ब १ – थायमिन ❇️ जीवनसत्त्व ब २ – रायबोफ्लोविन ❇️ जीवनसत्त्व ब ३ – नायसिन ❇️ जीवनसत्त्व ब ५ – पेंटोथेनिक ऍसिड ❇️ जीवनसत्त्व ब ६ – पायरीडॉक्झिन ❇️ जीवनसत्त्व ब ७ – बायोटिन ❇️ …